27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024

Team News Danka

25880 लेख
0 कमेंट

महाराष्ट्राला ‘राष्ट्रीय खनिज विकास’ पुरस्कार

राज्याला दोन कोटींची प्रोत्साहनपर रक्कम खनिज क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी महाराष्ट्राला केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते राष्ट्रीय खनिज पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यासोबतच महाराष्ट्राला २ कोटी...

राज्यासह मुंबईत पावसाची दमदार हजेरी; वसईत दरड कोसळून दोन जण अडकले

राज्यासह मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांच्या आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. उपनगरांत जोरदार पाऊस असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा फटका मुंबईत...

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे मतदान साहित्य मुंबईत दाखल

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी आज, १३ जुलै रोजी मतपेट्या, मतपत्रिका, विशेष पेन आणि इतर सीलबंद निवडणूक साहित्याचे वाटप केले आहे. हे सर्व साहित्य नवी दिल्ली...

गुजरात दंगल प्रकरणात सेटलवाड, श्रीकुमार यांच्यानंतर संजीव भट्ट यांना अटक

गुजरात दंगल प्रकरणात अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून गेले काही दिवस अटकसत्र सुरु आहे. दरम्यान, मंगळवार, १२ जुलै रोजी रात्री उशिरा अहमदाबाद पोलिसांनी सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल करत तीन...

अश्विनी भिडे यांच्याकडे पुन्हा कुलाबा- वांद्रे मेट्रो ३ चा कार्यभार

शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेत येताच मुंबई मेट्रो ३ कारशेड संदर्भात या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अश्विनी भिडे यांच्याकडे पुन्हा एकदा कुलाबा- वांद्रे मेट्रो ३ चा कार्यभार देण्यात आला आहे....

मातोश्रीबाहेर मृत्युमुखी पडलेल्या शिवसैनिकाच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री शिंदेंकडून मदतीचा हात

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मुंबईत मातोश्रीला गेलेल्या शहापूर तालुक्यातील कसाऱ्यातील सेना पदाधिकारी भगवान काळे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पदाधिकाऱ्याच्या कुटूंबियांना...

उद्धव ठाकरे, बंद खोली आणि नवा किस्सा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फोन करून उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधताना अस्सलाम वालेकुम असे म्हटले आणि मग त्यावर उद्धव रागावले आणि मग राजनाथ यांनी जय श्रीराम म्हटले, असा...

धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय!

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यावरून शिवसेनेची अभूतपूर्व कोंडी झालेली आहे. खासदारांनी मागणी केल्यानंतर आता शिवसेनेने पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली असली तरी त्यामागे दबावच आहे हे स्पष्ट आहे.

रेखाच्या शेजारी राहणार रणवीर-दीपिका

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी आता मुंबईत ११९ कोटींचे घर घेतले आहे. त्यामुळे चर्चेला रंग चढला आहे.

‘सोनिया सेना मग शरद सेना आता रडकी सेना’

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची पत्रकार परिषदेत घोषणा केली आहे. यावरून भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमदार सुधीर...

Team News Danka

25880 लेख
0 कमेंट