31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024

Team News Danka

26313 लेख
0 कमेंट

‘कांजूरमार्ग’ मेट्रो स्थानकाची ‘उंच’ भरारी!

मेट्रो ६ मार्गिकेवरील कांजूरमार्ग स्थानक हे मुंबईतील सर्वात उंच स्थानक ठरणार आहे. स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी हे १४.०७ किमी लांबीचे अंतर असून त्यामध्ये एकूण १३ उन्नत स्थानक असणार...

उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण चिन्ह शोभत नाही!

निलेश राणेंचा हल्लाबाेल राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना' वर्तमानपत्रातील मुलाखतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीकेच्या बाणांचा मारा केला. ठाकरे यांच्या मुलाखतीवर शिवसेना आणि भाजपकडून सध्या...

सोनिया गांधी माफी मांगो…मुंबईत भाजपाची निदर्शने

काँग्रेसचे खासदार अधीररंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर टीका टिप्पणी केल्याप्रकरणी संसदेत आज प्रचंड गदारोळ झाला. याप्रकरणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तात्काळ माफी मागावी, अशी मागणी...

शाब्बास.. १७ वर्षांखालील जागतिक कुस्तीत सूरज चमकला!

कुस्तीपटू पप्पू यादव यांनी ३२ वर्षांपूर्वी अंडर -१७ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये देशाला सुवर्णपदक मिळवून दिले होते. त्याच पावलावर पाऊल ठेवत आता ३२ वर्षांनतर भारताचा युवा कुस्तीपटू सूरज वशिष्ठ याने अंडर-१७...

भ्रष्टाचारात लडबडलेले पार्थ चॅटर्जी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी

तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी यांनी अखेरीस घेतला निर्णय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अखेर उशिराने का होईना आपल्या मंत्रिमंडळातील भ्रष्ट मंत्री पार्थ चॅटर्जी यांची हकालपट्टी केली आहे. स्कूल सर्व्हिस...

८ वर्षात ७.२२ लाखांना मिळाल्या नोकऱ्या

रोजगारावर केंद्राचे लोकसभेत उत्तर सरकारी नोकऱ्यांसाठी २०१४ पासून आतापर्यंत २२.०५ कोटी लोकांनी अर्ज केले. त्यापैकी ७.२२ लाख लोकांना नोकरी मिळाली असल्याची माहिती सरकारने संसदेत दिली. तेलंगणातील काँग्रेस खासदार अनुमुला रेवंत...

१७ वर्षांवरील सर्वजण मतदार ओळखपत्रासाठी नोंदणी करू शकणार

मतदार यादी आता दर तीन महिन्यांनी अद्ययावत करणार भारताच्या निवडणूक आयोगाने गुरुवारी जाहीर केले की १७ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या तरुणांना त्यांच्या मतदार कार्डासाठी अर्ज करण्यासाठी १८ वर्षे पूर्ण होण्याच्या पूर्व-आवश्यक...

सुषमा अंधारेंचा उद्धव ठाकरेंबद्दलचा ‘तो’ व्हीडिओ व्हायरल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेतले. मात्र त्यांचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यात त्यांनी...

‘चिकन खुद फ्राई होने के लिए आ गया’

सुब्रमण्यम स्वामी यांनी केला प्रहार सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी विरोधकांना मोठा दणका दिला. मनी लाँडरिंग कायद्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपाच्या राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी माजी गृहमंत्री आणि अर्थमंत्री पी चिदंबरम...

आश्चर्यच!! बिहारमधील कटिहारमध्ये शुक्रवारी शाळा बंद आणि रविवारी सुरू

मुस्लिम समुदायाची मोठी संख्या असल्यामुळे बिहारमधील कटिहार येथील १०० शाळांत जुम्मा म्हणजेच शुक्रवारच्या दिवशी सुट्टी देण्यात येत असून रविवारी या शाळा सुरू असतात, अशी माहिती समोर आली आहे. याआधी...

Team News Danka

26313 लेख
0 कमेंट