33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024

Team News Danka

25966 लेख
0 कमेंट

कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’!

योजनेतील जाचक अटी काढणार मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. अनुदानापासून वंचित राहणाऱ्या या शेतकऱ्यांना सरकारने आधार दिला आहे. खासदार धैर्यशील माने...

या दोन गाड्या आता पालघरला थांबणार!

प्रवाशांच्या सोयीसाठी गाडी क्रमांक १२४७१ / १२४७२ आणि ट्रेन क्रमांक २०४८४/२०८४३ यांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी प्रायोगिक तत्त्वावर पालघर स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे. तसेच संजन स्थानकावरील गाडी क्रमांक...

गुजरातमध्ये पुराचे थैमान, ६४ लोक दगावले

गुजरातमध्ये अभूतपूर्व असा पाऊस कोसळत असून विविध जिल्ह्यांमध्ये पुरामुळे हाहाकार माजला आहे. २४ तास अखंड वृष्टी होत असून त्यात ६४ लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मुसळधार पावसामुळे दहा...

केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर बॉम्बफेक

केरळमधील कन्नूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर बॉम्ब फेकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर आरएसएस कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू...

एमआयएमचे शंभरहून अधिक कार्यकर्ते देणार राजीनामे

एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांना पक्षातील कार्यकर्त्यांनकडून मोठा धक्का बसणार आहे. प्रयागराजमध्ये एमआयएमचे अनेक कार्यकर्ते आज, १२ जुलै रोजी सामूहिक राजीनामे देणार आहेत. प्रयागराजमधील जिल्हा आणि शहर समितीशी संबंधित...

खासदारांच्या दबावानंतर भाजपाच्या उमेदवार मुर्मू यांना शिवसेनेचा पाठींबा

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार दौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना खासदारांनी पत्र लिहून यासंदर्भात मागणी केली होती. खासादारांच्या मागणीला...

दरवर्षी संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणार

गडचिरोलीच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच भेटीत गडचिरोलीच्या दोन प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून दिला. यापूर्वी पालकमंत्री म्हणून काम करीत असणारे एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत आपल्या पहिल्याच दौऱ्यात दरवर्षी...

उद्धव ठाकरेंना धक्का; सदा सरवणकरांचा विभागप्रमुखपदाचा राजीनामा

उद्धव ठाकरे यांना अजून एक धक्का बसला आहे. शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेना विभागप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. तर त्यांच्यासोबत शिवसेनेच्या तीन शाखाप्रमुखांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला...

सोनिया गांधी यांना ईडीचे समन्स; २१ जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडीने समन्स बजावले आहे. चौकशीसाठी २१ जुलै रोजी त्यांना हजर राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी त्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आला होता. मात्र,...

आंदोलकांची चाल, लहान मुलांची ढाल !

आरे मेट्रो कार शेडच्या विरोधात पुन्हा एकदा आंदोलन केले जात आहे. पण त्यात लहान मुलांचा वापर केला जात असून त्यांच्या हातात पोस्टर्स, बॅनर देऊन त्यांना घोषणा देण्यास भाग पाडले...

Team News Danka

25966 लेख
0 कमेंट