31 C
Mumbai
Friday, May 17, 2024

Team News Danka

26255 लेख
0 कमेंट

येत्या ४८ तासांत रशियाचे युक्रेनवर आक्रमण?

पुढील ४८ तासांत रशिया युक्रेनवर आक्रमण करू शकेल या भीतीने अमेरिकेने १४ फेब्रुवारी रोजी राजधानी कीवमधील अमेरिकन दूतावास बंद केला आणि पोलिश सीमेजवळील ल्विव्ह येथे कर्मचारी तैनात केले आहेत....

भारतीय नागरिकांनाही युक्रेनमधून बाहेर पडण्याचे आदेश

रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमधील संघर्ष आता शिगेला पोहोचला असताना अनेक देशांनी आपल्या नागरिकांना माघारी परतण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानंतर भारताच्या दूतवासाने देखील भारतीय नागरिकांसाठी एक ऍडव्हायझरी जारी...

चारा घोटाळाप्रकरणी लालू प्रसाद यादव दोषी!

आज चारा घोटाळ्यातील डोरंडा कोषागार प्रकरणी दाखल खटल्याची सुनावणी पूर्ण झाली आहे. चारा घोटाळा प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या लालू प्रसाद यादव यांना विशेष सीबीआय कोर्टाने २६ वर्षांनंतर निकाल देत...

… म्हणून उत्तराखंडमध्ये माजी मुख्यमंत्री हरीश रावत मतदानाला मुकले

उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत जिथे प्रत्येक मताचे मूल्य खूप महत्त्वाचे असते. विशेषत: उमेदवार मतदारांना प्रत्येकी एक मत आपल्या बाजूने देण्याचे आवाहन करतात, परंतु नैनिताल जिल्ह्यातील अनेक उमेदवारांना केवळ स्वत:लाच मतदान...

‘भारतातल्या बनावट आंदोलकांना समर्थन देणारे, मिठ्या मारणारे, लिबरल्स गारठलेत’

कॅनडामध्ये कोरोना निर्बंधांविरोधात ट्रक चालकांनी राजधानीच्या रस्त्यांवर उतरत सर्व मार्ग बंद केले आहेत. त्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी देशात आणीबाणी लागू केली आहे. कॅनडाच्या या निर्णयानंतर भाजप नेते...

कोविड जम्बो सेंटर घोटाळ्याप्रकरणी सोमय्यांनी केली ८९ पानांची तक्रार

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जम्बो कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्याविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात मंगळवारी १५ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे. किरीट सोमय्या यांनी आज...

दाऊदची बहीण हसिना पारकरच्या मालमत्तेवर ईडीची धाड

मुंबईत ईडीकडून मंगळवारी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी मोठी कारवाई सुरू करण्यात आली आहे. अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांच्या जागांवर छापे टाकण्यात येत आहेत. मुंबईतील मोठे नेते देखील ईडीच्या रडारवर असल्याच्या चर्चा...

साईनगर शिर्डी दहशतवाद्यांच्या रडारवर

साईनगर शिर्डी आता दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुबईवरुन आलेल्या दहशतवाद्यांकडून शिर्डीत रेकी केल्याची कबुली देण्यात आली आहे. गुजरात एटीएसने अटक केलेल्या दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेशी...

शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांना एक वर्षाचा तुरुंगवास

महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांचे घोटाळे सतत समोर येत असतात. आता शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांना सुद्धा पालघर जिल्हा न्यायालयाने एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या अडचणींमध्ये...

१२ वर्षांवरील मुलांसाठी लवकरच येणार नवी लस

भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू आहे. जास्तीतजास्त नागरिकांना लासवंत करून देशाला कोरोनामुक्त करण्याचा सरकारचा मानस आहे. महिन्याभरापूर्वी १५ वर्षांवरील मुलांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले होते. त्यानंतर आता...

Team News Danka

26255 लेख
0 कमेंट