28 C
Mumbai
Thursday, May 2, 2024

Team News Danka

25880 लेख
0 कमेंट

महेश मांजरेकर यांच्याविरोधात दोन फौजदारी तक्रारी

'नाय वरण भात लोनचा कोन नाय कोनचा' या सिनेमात अल्पवयीन मुलांची लैंगिक मानसिकता बीभत्सपणे दाखवल्याचा आरोप ठेवत सिनेदिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या विरोधात पोक्सो न्यायालयात फौजदारी तक्रार करण्यात आली आहे. आयपीसी...

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या नातीने केली आत्महत्या

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांची नात सौंदर्या हिच्या मृत्यूची खळबळजनक बातमी समोर आली आहे. डॉ.सौंदर्या त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळून आली आहे. सौंदर्या (३०) ही बेंगळुरूच्या एमएस रमैया हॉस्पिटलमध्ये...

भैय्यू महाराजांच्या आत्महत्याप्रकरणी त्यांचे ‘हे’ तीन निकटवर्तीय दोषी

मध्य प्रदेशातील प्रसिद्ध भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी इंदूर न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. भय्यू महाराज यांना आत्महत्तेसाठी प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने तीन जणांना दोषी ठरवले आहे. यामध्ये भय्यू महाराजांच्या...

केरळ सरकारने तिला हिजाब घालण्यास केली मनाई! काय आहे प्रकरण…

केरळ सरकारने स्टुडंट पोलिस कॅडेट उपक्रमात सहभागी असलेल्या मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब घालण्याची परवानगी नाकारली आहे. सरकारच्या स्टुडंट पोलिस कॅडेट उपक्रमात सहभागी असलेल्या एका मुस्लिम विद्यार्थिनीने धार्मिक परंपरेचा भाग म्हणून हिजाब...

स्वातंत्र्य लढ्यातील महिला सेनानींची ‘अमर चित्रकथा’

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अमुल्य योगदान देणाऱ्या महिला क्रांतिकारकांवर एक विशेष पुस्तक काढण्यात आले आहे. केंद्रीय सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्या हस्ते या पुस्तकाचे लोकार्पण करण्यात...

आमदारांचे निलंबन रद्द करण्याच्या निर्णयाचे जंगी स्वागत

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील १२ आमदारांचे निलंबन रद्द केल्यानंतर त्याचे स्वागत महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीने केले आहे. कांदिवलीत भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत...

मैदानाला अनधिकृतरीत्या टिपूचे नाव देणाऱ्या सेनेला महात्मा गांधींच्या नावाचा विसर

मुंबई महापालिकेची अतिशय चुरशीची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना मुंबई मधील मैदाने हा राजकीय मुद्दा ठरताना दिसत आहेत. मालाडमधील मालवणी भागातील मैदानाला मुस्लिम शासक टिपू सुलतानाचे नाव...

मुंबईच्या रस्त्यावर पुन्हा धावणार डबलडेकर

मुंबईची विशेष ओळख बनलेल्या लाल रंगाच्या डबल डेकर बसचे आता पुन्हा नव्या रुपात आगमन होणार आहे. नव्या आकर्षक डिझाईनसह ही वातानुकुलित आणि प्रदुषणविरहित इलेक्ट्रिक बस पुन्हा एकदा मुंबईच्या रस्त्यांवर...

नऊ वर्षाचा मुलगा जगातील सर्वात तरुण अब्जाधीश….

सरासरी नऊ दहा वर्षे वय असणं म्हणजे हे शाळेत जाऊन शिकण्याचे, खेळण्याचे वय. मात्र अवघ्या नऊ वर्षाच्या वयात हा मोम्फा जुनिअर आफ्रिकन मुलगा अब्जाधीश झाला आहे. त्याला जगातील '...

सर्वोच्च न्यायालयाचा ‘मविआ’ला तडाखा

महाराष्ट्रातील १२ आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द करून महाविकास आघाडीला पुन्हा एकदा चपराक लगावली आहे. या ऐतिहासिक निर्णयातून महाविकास आघाडी धडा घेईल का?

Team News Danka

25880 लेख
0 कमेंट