30 C
Mumbai
Monday, May 20, 2024

Team News Danka

26333 लेख
0 कमेंट

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार?

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी छत्रपती संभाजी राजे यांनी २६ फेब्रुवारीपासून उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचे स्वागत करत भाजपने...

नवाब मलिक यांना चांदीवाल आयोगाचे समन्स

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ झाली आहे. नवाब मलिक यांना चांदिवाल आयोगाने समन्स पाठवले आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाझे...

इस्लामिक देशांची संघटना हिजाब वादात गुंतली, मात्र भारताने दिले चोख उत्तर

कर्नाटकातील शाळा-महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्याची परवानगी नसल्याच्या वादाला आता आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे मुस्लिम देशांच्या संघटना इस्लामिक कोऑपरेशनने या मुद्द्यावर भाष्य करत भारताला सल्ला देण्याचा प्रयत्न केला आहे....

किरीट सोमय्या यांच्या तक्रारीत आहेत या गोष्टी…

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आझाद मैदान पोलिस ठाण्यात मुंबई महानगरपालिकेविरोधात तक्रार केली असून ती ८९ पानांची आहे. त्यात लाइफलाइन हॉस्पिटल्स मॅनेजमेंट सर्व्हिसेस ज्यांच्याकडे मुंबईतील विविध जम्बो कोविड सेंटरची...

‘आज फिर एक बिल्ली ने दहाडने की कोशिश की है’

दोन दिवसांपासून संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेची चर्चा सुरू होती. ती पत्रकार परिषद आज दुपारी पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये भाजप विरुद्ध मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे संजय राऊत यांनी...

‘गौप्यस्फोटापेक्षा आपटी बार बरा असतो’

संजय राऊत यांची बहुचर्चित पत्रकार परिषद आज दुपारी पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले होते. मात्र, संजय राऊत यांनी त्या नेत्यांची नावे...

संजय राऊत यांची ‘साडेतीन’ फिल्म ठरली फ्लॉप!

शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून अखेर काहीही हाती लागले नाही. किरीट सोमय्या यांच्यावर वैयक्तिक आरोप करण्यापलिकडे ठोस असे राऊत यांना या पत्रकार परिषदेत काही...

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना ब्लॅकमेल करणाऱ्या दोघांना अटक

भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना लैंगिक शोषणामध्ये अडकवण्याचा कट रचणाऱ्या दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. एमपी पोलिसांनी भरतपूर येथील सिक्री येथे छापा टाकून त्यांना अटक केली...

येत्या ४८ तासांत रशियाचे युक्रेनवर आक्रमण?

पुढील ४८ तासांत रशिया युक्रेनवर आक्रमण करू शकेल या भीतीने अमेरिकेने १४ फेब्रुवारी रोजी राजधानी कीवमधील अमेरिकन दूतावास बंद केला आणि पोलिश सीमेजवळील ल्विव्ह येथे कर्मचारी तैनात केले आहेत....

भारतीय नागरिकांनाही युक्रेनमधून बाहेर पडण्याचे आदेश

रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमधील संघर्ष आता शिगेला पोहोचला असताना अनेक देशांनी आपल्या नागरिकांना माघारी परतण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानंतर भारताच्या दूतवासाने देखील भारतीय नागरिकांसाठी एक ऍडव्हायझरी जारी...

Team News Danka

26333 लेख
0 कमेंट