29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024

Team News Danka

26039 लेख
0 कमेंट

आंगडियाच्या कार्यालयात भरदिवसा ७० लाखाचा दरोडा

एका आंगडियाच्या कार्यालयात शस्त्राचा धाक दाखवून ७० लाखांची रोकड लुटल्याची खळबळजनक घटना बुधवारी दुपारी मुलुंड पश्चिम येथे घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे व्यापाऱ्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी...

‘तरुण’ अर्थसंकल्प

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये तरुणाईला समोर ठेवण्यात आले आहे. भारतातील तरुणांना नेमके या बजेटमधून काय मिळणार आहे, याचा हा परामर्श.

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन

आंधळा मागतो एक डोळा, देवघर, जगाच्या पाठीवर, सर्जा, जेता, गोष्ट लग्नानंतरची, आरती, सरस्वती चंद्र, आनंद, मेरे अपने, तीन बहुरानियाँ, कोरा कागज अशा जवळपास अडीचशेपेक्षा अधिक हिंदी, मराठी चित्रपटातून आपल्या...

शिंदे स्पोर्ट्स, शरद पवार, सुधीर फडके आणि…

क्रीडासाहित्याचा व्यवसाय समर्थपणे सांभाळून कुटुंबाच्या पालनपोषणाचे शिवधनुष्य पेलणाऱ्या आशा शिंदे यांना विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा सहवास लाभला. त्यामुळे त्यांचे जीवन समृद्ध बनले.

वाझे प्रकरणामुळे मुख्यमंत्री गाळात

सचिन वाझे प्रकरणामध्ये आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव समोर येत आहे. काय संपूर्ण प्रकरण जाणून घ्या.

उज्ज्वल निकम म्हणतात, नितेश राणे प्रकरणाचा निष्कारण फुगा केला गेला!

ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी नितेश राणे प्रकरणावर महत्त्वाचे भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, हे प्रकरण फार मोठे नाही. त्याचा फुगा विनाकारण वाढविण्यात आला आहे. नितेश राणे यांना...

वाझेच्या नियुक्तीसाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंकडून थेट आदेश!

परमबीर सिंग यांच्या जबाबामुळे खळबळ सक्तवसुली संचलनालयाने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या घेतलेल्या जबाबात धक्कादायक गोष्टी उघड झाल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात वादळ उठणार आहे. त्यात ईडीने परमबीर यांना...

अनिल देशमुख म्हणाले की, पोलिसांच्या पोस्टिंगची यादी अनिल परब देत असत!

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या एका दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. अनिल देशमुख यांनी ईडीसमोर दिलेल्या जबाबात पोलिसांच्या बदल्या आणि पोस्टिंगची यादी अनिल परब यांच्याकडून येत असे आणि...

नितेश राणे शरण; पोलिसांनी केली कोठडीची मागणी

भाजपाचे आमदार नितेश राणे अखेर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयापुढे शरण आले आहेत. नितेश राणे यांनी जामीन अर्ज मागे घेतल्यानंतर ते शरण आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयापुढे शरण जाण्यास...

‘परमबीर सिंगच अँटिलिया स्फोटके प्रकरणात मास्टरमाईंड’

अनिल देशमुख यांचा दावा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट केला असून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हेच अँटिलिया स्फोटके प्रकरणाचे मास्टरमाईंड होते असा दावा माजी गृहमंत्री...

Team News Danka

26039 लेख
0 कमेंट