29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024

Team News Danka

25770 लेख
0 कमेंट

एन्काउंटर स्पेशालिस्ट ए ए खान यांचे निधन

दहशतवादी आणि अंडरवर्ल्डसाठी कर्दनकाळ ठरलेले निवृत्त आयपीएस अधिकारी आफताब अहमद खान (ए. ए. खान) यांचे शुक्रवार, २१ जानेवारी रोजी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. खान हे ८१ वर्षांचे...

किडनीच्या बहाण्याने गायिकेने घातला साडेआठ लाखांचा गंडा

एका नेपाळी गायिकेने नेपाळी वॉचमनच्या बायकोला किडनी विकण्याचे आमिष दाखवत तब्बल साडेआठ लाखांचा गंडा घातल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. महिलेच्या परिस्थितीचा फायदा या गायिकेने घेतला असून याप्रकरणी अंबरनाथच्या...

मुंबई पोलिसांनी गँगस्टर सुरेश पुजारीला केली अटक

मुंबईतील एका व्यवसायिकाला ठार मारण्याची धमकी देऊन ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई खंडणी विरोधी पथकाने गँगस्टर सुरेश पुजारीला अटक केली आहे. २०१८ मध्ये हा गुन्हा घडला होता त्यावेळी...

इंग्लंडमध्ये कोरोनचे निर्बंध शिथिल… आता राहा मास्कशिवाय!

इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मोठी घोषणा केली आहे. जग अजूनही कोरोनाशी लढत असताना, पुढील गुरुवारपासून ओमिक्रोनचा प्रसार रोखण्यासाठी लादण्यात आलेले सर्व अतिरिक्त निर्बंध उठवण्याचे त्यांनी जाहीर केले आहे....

मोदी का ठरले बेस्ट पीएम?

अमेरिकन डेटा इंटेलिजन्स फर्म ‘द मॉर्निंग कन्सल्ट’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार ७१ टक्के रेटिंगसह नरेंद्र मोदी हे पहिल्या क्रमांकाचे लोकप्रिय नेते ठरले आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील अनेक मोठ्या...

मॉरिशसच्या मेट्रो स्टेशनला ‘महात्मा गांधीं’ चे नाव

मॉरिशस सरकारने मेट्रो एक्सप्रेस प्रकल्पासाठी भारताच्या पाठिंब्याबद्दल अनोख्या पद्धतीने कृतज्ञता व्यक्त केली आहे. मॉरिशस देशातील एका प्रमुख मेट्रो स्टेशनला 'महात्मा गांधी' यांचे नाव देण्याचा निर्णय मॉरिशस सरकारने घेतला आहे....

शाळा खरोखरच सुरू ठेवायच्या आहेत?

महाराष्ट्रातील शाळा पुन्हा एकदा सुरू होत आहेत. मध्यंतरी शाळा सुरू झाल्या पण कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यावर बंद करण्यात आल्या. आता त्या पुन्हा सुरू होत आहेत. आता तरी त्या...

स्थायी समितीत बोलू न दिल्याच्या निषेधार्थ भाजपा सदस्यांचे धरणे आंदोलन

रस्ता व पदपथ सुशोभीकरणासंबंधी प्रस्ताव स्थायी समितीत आला असता त्यात अनियमितता असल्याने भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेत बोलण्याचा प्रयत्न केला मात्र, स्थायी समिती अध्यक्षांनी भारतीय जनता पक्षाच्या...

गोवन फिश करी विथ रायता

गोव्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत यावेळी चांगलीच रंगत निर्माण होणार आहे. भाजपाशी दोन हात करण्यासाठी तृणमूल, आप हे पक्ष उतरले आहेत. काय असतील समीकरणे?

राजनाथ सिंह यांची थट्टा; पण ग्रीस धर्मगुरुंनी केलेली राफेलची पूजा कौतुकास पात्र?

मागे भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्सकडून भारताने खरेदी केलेल्या राफेल लढाऊ विमानांच्या नव्या ताफ्याची पूजा केल्यावरून बराच वादंग माजला होता. राजनाथ सिंह यांच्या त्या शस्त्रपूजनाची बरीच खिल्ली...

Team News Danka

25770 लेख
0 कमेंट