27 C
Mumbai
Thursday, November 26, 2026

Team News Danka

51767 लेख
0 कमेंट

गुगलकडून आयआयटी खरगपूरला ४६ कोटींची ‘सुंदर’ भेट

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात भारताची ताकद वाढवण्यासाठी गुगलने मोठे पाऊल उचलले आहे. गुगलने प्रतिष्ठित आयआयटी खरगपूरला एआय संशोधनासाठी ५ दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे ४६ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली...

इस्रायलवरील वक्तव्यावरून पिनराई विजयन राहुल गांधींवर संतापले

इस्रायलसोबतच्या भारताच्या संबंधांबाबत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. शिकागो विद्यापीठातील एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी इस्रायलसोबतच्या भारताच्या...

देशातील पहिल्या १०० टक्के इलेक्ट्रिक हायड्रोफॉइल बोटीची यशस्वी चाचणी

मुंबई आणि कोकणच्या सागरी वाहतुकीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. देशातील पहिल्या १०० टक्के इलेक्ट्रिक हायड्रोफॉइल बोटीची महाराष्ट्रात यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. स्वीडनमधून आयात...

पुष्पेंद्र गर्ग यांची एकट्याने जगप्रदक्षिणा

धाडस, जिद्द आणि साहसाच्या जोरावर सातासमुद्रापार भारताचा तिरंगा उंचावणारे पुष्पेंद्र कुमार गर्ग हे देशातील पहिले एकल नौकायात्री म्हणून ओळखले जातात. अवघ्या ५६ फूट लांबीच्या ‘करुणा’ या नौकेतून त्यांनी एकट्याने...

गोल्डी ब्रार एफबीआयच्या मोस्ट वाँटेड यादीत

अमेरिकेची तपास यंत्रणा फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (एफबीआय) सतिंदरजीत सिंह ऊर्फ गोल्डी ब्रार याचा अमेरिकेतील दहा सर्वाधिक वाँटेड फरार गुन्हेगारांच्या यादीत समावेश केला आहे. त्याला पकडण्यासाठी एफबीआयने १० लाख...

कर्नाटक अल्पसंख्य विभाग देणार मुस्लिमांना लष्करी प्रशिक्षण

कर्नाटकच्या अल्पसंख्याक विभागाने वर्तमानपत्रात दिलेल्या एका टेंडर नोटीसची सध्या चर्चा असून या नोटीसमध्ये २०२६-२७ या वर्षासाठी अल्पसंख्य विद्यार्थी व मुलांना लष्कराचे प्रशिक्षण देण्याची योजना आखण्यात आली आहे. या टेंडर नोटीसमध्ये...

सात्विक-चिरागची कडवी झुंज अपयशी; अंतिम फेरी हुकली!

हाँगकाँग ओपन २०२६ बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पुरुष दुहेरीतील स्टार जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात मलेशियाच्या मान वेई चोंग आणि टी...

वेलिंग्टनमध्ये टीम इंडियाचा दबदबा

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने तिसऱ्या दिवसअखेर सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. भारताने पहिल्या डावात ४ गडी गमावून ४८६ धावा केल्या असून, न्यूझीलंडवर ११८ धावांची आघाडी घेतली आहे....

संविधानाचे पुस्तक दाखवणाऱ्या काँग्रेसची ‘मेटा’ कार्यालयात तोडफोड

इन्स्टाग्रामवर दोन वरिष्ठ नेत्यांची खाती प्रतिबंधित केल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हैदराबादमधील मेटा कंपनीच्या कार्यालयात धडक देत गोंधळ घातला. शुक्रवारी (२० नोव्हेंबर) झालेल्या या आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या परिसरातील...

राहुलची शतकी भरारी; गावस्करांचा विक्रम मोडला!

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाज केएल राहुलने दमदार शतकी खेळी करत विक्रमांची नोंद केली. वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात राहुलने १३६ धावांची शानदार खेळी साकारली....

Team News Danka

51767 लेख
0 कमेंट