29 C
Mumbai
Monday, May 6, 2024

Team News Danka

25990 लेख
0 कमेंट

आर्यन खानसह तिघांना एनसीबीने केली अटक!

क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला शाहरुख खान पुत्र आर्यन खान याच्यासह ३ जणांना एनसीबीने अटक केली आहे. एनडीपीएस ऍक्टच्या ८सी, २० बी, २७ आणि ३५ या भारतीय...

आर्यनबाबत शाहरुखने केलेले ते वक्तव्य खरे ठरतेय?

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने क्रूझवर छापा मारून तेथे होत असलेल्या रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केल्यावर त्यात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला ताब्यात घेण्यात आले. यानिमित्ताने शाहरुखच्या एका जुन्या मुलाखतीची पुन्हा...

देगलूरमध्ये होणार पंढरपूरची पुनरावृत्ती? सुभाष साबणे यांना भाजपाची उमेदवारी

ऑक्टोबर महिन्यात नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक होऊ घातली आहे. या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने आपला उमेदवार घोषित केला आहे. शिवसेनेचे नाराज नेते आणि देगलूरचे माजी...

‘कॉर्डेलिया क्रूझचा ड्रग्स प्रकरणाशी काडीमात्र संबंध नाही’

ज्या क्रूझवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली आणि ड्रग्स जप्त केले तसेच ८ जणांना ताब्यात घेतले. त्या कॉर्डेलिया क्रूझचा या प्रकरणाशी थेट काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण क्रूझच्या...

राणीच्या बागेतील पेंग्विन टकाटक; ३० कासवे, १४ प्राणी मात्र दगावले

मुंबईतील वीर माता जिजाबाई भोसले उद्यानामध्ये एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या कालावधीत तब्बल ३० गोड्या पाण्यातील कासवांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या वार्षिक यादीतून ही...

मेट्रोची कामे मुदतीपूर्वी करा नाहीतर दोन कोटींचा दंड!

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने (एमएमआरडीए) मेट्रो फेज १ च्या मार्ग २ आणि ७ कॉरिडॉरच्या स्थानकांमधील अंतर्गत काम करणाऱ्या कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. एमएमआरडीए सध्या दोन्ही मार्गांवर ट्रायल...

निविदा मंजूर होण्याआधीच कंत्राटदाराने घेतले खड्डे बुजवायला!

ठाणे महापालिका क्षेत्रातील खड्डे दुरुस्तीची कामे निविदा मंजूर होण्याच्या काही महिने आधीपासूनच सुरू करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे कामाच्या पर्यवेक्षणामध्ये हलगर्जीपणा झाला, कामे अनियंत्रित राहिली आणि त्याचा...

…आणि आर्यन खानसोबत सेल्फी काढण्याचा मोह अधिकाऱ्यालाही आवरला नाही!

अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अमलीपदार्थ प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्यानंतर सगळीकडे या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. एवढे गंभीर प्रकरण असतानाही त्यातले गांभीर्य न...

न भेटणाऱ्या मुख्यमंत्र्यांसाठी संतप्त शेतकऱ्यांची विशेष भेट

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पूरग्रस्त शेतकऱ्यांकडे पाहायला वेळ नाही' असे म्हणत नांदेड येथील संतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी एक खास भेटवस्तू पाठवली आहे. ही भेट म्हणजे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातली सडलेली पिके...

लोखंडवाला, मुर्गन चाळ हे अमलीपदार्थ तस्करांचे अड्डे!

पश्चिम उपनगरांमधील वांद्रे, खार, सांताक्रूझ आणि अंधेरी- लोखंडवाला भागातील रहिवाशांनी या परिसरांमध्ये होणाऱ्या अमलीपदार्थांच्या तस्करीबद्दल आणि या वाढत्या प्रकरणांबद्दल नाराजी व्यक्त करत हेच गुन्हेगारीला चालना देत असल्याची तक्रार केली...

Team News Danka

25990 लेख
0 कमेंट