31 C
Mumbai
Friday, April 26, 2024

Team News Danka

25749 लेख
0 कमेंट

जामीन हवाय तर द्या अर्धा लिटर दूध, कपडे धुवा, इस्त्री करा…

बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील झंझारपूर दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश (एडीजे प्रथम) अविनाश कुमार यांच्या न्यायालयीन कामातील अधिकारांवर जप्ती आणण्याचे आदेश पाटणा उच्च न्यायालयाने दिले आहेत. पाटणा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांच्या न्यायालयीन...

तब्बल एक तास ‘तो’ गाणार चक्क पाण्याखाली…वाचा, कशासाठी होतोय हा प्रयोग

तब्बल पाच ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ हा पुरस्कार आपल्या नावे असणारे विराग मधुमालती आता नवीन अनोखा प्रयोग करण्याच्या तयारीत आहेत. विराग हे जगात पहिल्यांदा घडणाऱ्या पाण्याखालील गायनाच्या कार्यक्रमातून अवयवदानाचा...

मर्केल यांच्यानंतर जर्मनीच्या चॅन्सेलर कोण?

राष्ट्रीय निवडणुकीच्या दोन दिवस आधी, जर्मनीच्या राजकीय पक्षांनी त्यांच्या समर्थकांना मतदान केंद्रांवर आणण्याची आणि तटावरील मतदारांना खेचून घेण्यासाठी तयारी केली आहे. १६ वर्षांच्या सत्तेनंतर चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्यानंतर कोण...

लग्नासाठी १५ स्थळे सुचविण्याचे वचन तोडले; भरावे लागले ५५ हजार

उच्च शिक्षित आणि एनआरआय नागरिकांसाठी लग्नाची स्थळे सुचवणाऱ्या जुहू येथील एका महिलेला जिल्हा मंचाने ग्राहकाची अपेक्षा पूर्ण न केल्यामुळे ५५ हजार ग्राहकाला देण्याचे आदेश दिले आहेत. मॅचमेकर प्रिया शाह...

‘आरोग्य विभागातील भरतीच्या महागोंधळाला ठाकरे सरकार, राजेश टोपे जबाबदार’

आरोग्य विभागातील नोकरभरतीतल्या गोंधळाला राज्य सरकार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे जबाबदार आहेत, असा घणाघाती आरोप भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. आरोग्य विभागाच्या पदांच्या भरतीसाठी झालेल्या...

पंजाबनंतर छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री बदलणार?

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि आरोग्यमंत्री टीएस सिंह देव यांच्यातील सत्तासंघर्ष वरवर शांत झाल्याचे दिसून येत आहे, परंतु सत्ताधारी काँग्रेसमध्ये अंतर्गत स्तरावर हे भांडण वाढताना दिसून येत आहे. काँग्रेस...

काय आहे उत्तराखंडमधील ‘लँड जिहाद’?

उत्तराखंडचे भाजपा नेते अजेन्द्र अजय यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना पत्र लिहून, डोंगराळ आणि जनजातीय भागात मुसलमानांनी मशिदी उभारण्यावर आक्षेप घेत, राज्यात "लँड जिहाद' सुरु असल्याचे म्हटले आहे....

लोकल रेल्वेत महिलेने दाखविलेल्या धाडसामुळे हल्लेखोर गेला पळून

मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधील महिलांच्या डब्यात चढलेल्या हल्लेखोरापासून आपल्या सहप्रवासी महिलेचा प्राण वाचवण्याचे धाडसाचे काम एका महिलेने केले. लोकल गाडी सिग्नलवर थांबली असता एक हल्लेखोर महिलांच्या डब्यात चढला आणि त्याने...

भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेत मिळणार ‘हे’ फायदे!

क्वाड सदस्य देशांच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी शुक्रवारी नवीन 'क्वाड फेलोशिप'चे अनावरण केले. अमेरिकेमधील 'स्टेम प्रोग्राम' मध्ये म्हणजेच विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित...

अनिल परब ईडी समोर येणार?

शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडने अनिल परब यांना दुसरे समन्स पाठवले आहे. मंगळवार, २८ सप्टेंबर रोजी...

Team News Danka

25749 लेख
0 कमेंट