31 C
Mumbai
Friday, April 26, 2024

Team News Danka

25749 लेख
0 कमेंट

पाकिस्तानचा दहशतवाद हाच चिंतेचा विषय

अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानची भूमिका आणि दहशतवादामागे असलेला पाकिस्तानचा हात हे क्वाड शिखर परिषद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्विपक्षीय चर्चेमध्ये महत्वाचे मुद्दे होते, असे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी सांगितले....

परदेशातील मित्रांच्या नावाने पैसे उकळण्याचा नवा मार्ग!

सायबर गुन्ह्याचे नवनवीन प्रकार समोर येत असतानाच आता या चोरट्यांनी नागरिकांना लुटण्यासाठी नवीन शक्कल लढवल्याचे समोर आले आहे. परदेशात ज्यांचे मित्र किंवा नातेवाईक आहेत अशा लोकांना त्यांच्या नावे संपर्क...

… आणि सायबर पोलिसांनी शोधल्या शेकडो गहाळ वस्तू

गहाळ झालेल्या, चोरीला गेलेल्या अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली होती. तपासादरम्यान सायबर पोलिसांना मोबाईल, लॅपटॉप अशा ३०० वस्तूंचा शोध घेण्यात यश आले आहे. गेल्या तीन महिन्यांत...

… म्हणून ठाण्यात भरले खड्ड्यांचे प्रदर्शन!

मुंबई आणि उपनगरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांमध्ये अनेक दुचाकी स्वारांनी आपला जीवही गमावला आहे. काही दिवसांपूर्वीच घोडबंदर रोडवरील खड्ड्यांमुळे एका तरुणाचा मृत्यू झाला...

अमित शहा पहिल्या सहकार संमेलनात काय बोलणार? बारामतीचे विशेष लक्ष

देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा आज (शनिवारी) दिल्लीत होणाऱ्या सहकारावरील पहिल्या मेगा परिषदेला संबोधित करतील, जिथे ते या क्षेत्राच्या विकासासाठी सरकारचा आराखडा आणि रोडमॅपची रूपरेषा मांडण्याची शक्यता...

आरोग्य विभागाच्या महाभरतीचा महागोंधळ!

महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागात होणाऱ्या महाभरतीचा महागोंधळ ठाकरे सरकारने घालून ठेवला आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवस होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. बाह्यस्त्रोत संस्था...

पाकिस्तान, तात्काळ पीओके सोडा!

"पाकिस्तानने बेकायदेशीरपणे बळकावलेला भारताचा अविभाज्य भाग पाकिस्तानने तातडीने सोडावा." असं भारताच्या प्रथम सचिव स्नेहा दुबे यांनी संयुक्त राष्ट्रात सांगितले. संयुक्त राष्ट्र संघात इम्रान खान यांच्या काश्मीरवरील वक्तव्यावर उत्तर देण्याच्या अधिकाराचा...

मोदी म्हणाले, भारतातील ‘बायडन’चे पुरावे मी सोबत आणले आहेत!

अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची भेट झाली आणि गंभीर मुद्द्यांवर चर्चा होण्यापूर्वी सुरुवात झाली ती खुसखुशीत संवादाने. बायडन यांनी त्या संवादाची सुरुवात...

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत शुभम कुमार अव्वल

देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत शुभम कुमार हा देशात प्रथम आला आहे. आयआयटी मुंबई येथून शिक्षण पूर्ण...

महाराष्ट्रासह कोल्हापूर उपउपांत्यपूर्व फेरीत

४० वी कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या बिजू पटनाईक इनडोअर स्टेडियमवर सुरू असलेल्या ४०व्या कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत शुक्रवारी महाराष्ट्र व कोल्हापूरच्या मुले व...

Team News Danka

25749 लेख
0 कमेंट