35 C
Mumbai
Friday, May 17, 2024

Team News Danka

26274 लेख
0 कमेंट

उत्तर प्रदेशात अटक केलेल्या कलिम सिद्दीकीचे कसे चालते धर्मांतरण…वाचा

उत्तर प्रदेश पोलिसांनी गेल्या महिन्यात ज्या ६४ वर्षीय मौलाना कलिम सिद्दीकीला अटक केली त्याने धर्मांतराबाबत केलेली विधाने धक्कादायक आहेत. धर्मांतर करणे, धर्माधर्मात द्वेष निर्माण करणे, परदेशी निधीचा गैरवापर करणे...

प्रियांकाची धाव मुंबई ते लंडन

कॉन्स्टेबल प्रियांका नौकुडकरने आपल्या मेहनतीच्या जोरावर लंडन मॅरेथॉनमध्ये स्थान मिळविले आहे. कसा आहे तिचा हा प्रवास...

नवाब मलिकांचे संतुलन बिघडले आहे

'समीर वानखेडे यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यामुळे नवाब मलिक यांच्या जावयाला आठ महिने तुरुंगात जावं लागलं म्हणून मलिक यांचे संतुलन बिघडले आहे' असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर...

विमानप्रवास करून दरोडा घालणारी टोळी जेरबंद

विमानाने प्रवास करून देशातील विविध भागात दरोडे घालणारी सराईत टोळी पोलिसांनी जेरबंद केली असून त्यांना हैदराबाद येथून ताब्यात घेण्यात आले. पवई येथे राहणाऱ्या एका कुटुंबाचे ५० लाखांचे दागिने आणि विदेशी...

वसुली म्हटली की ‘ससा’ आणि शेतकऱ्यांना मदत म्हटल्यावर ‘कासव’…असे हे ठाकरे सरकार!

देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात वसुली आली की, सरकारचा ससा होतो आणि शेतकऱ्यांना मदत म्हटली की, होते कासव, अशा शब्दांत विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर शरसंधान केले...

चीनी गारठले; कमांडरच्या मृत्युमुळे पूर्व लडाखमधील भयंकर थंडीची झाली जाणीव!

पूर्व लडाखमधील भारतीय भूमीवर कब्जा करण्याची आकांक्षा बाळगणारे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे स्वप्न आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुमारे ५० हजार सैनिक तैनात...

शाळा सुरू झाली; पण विद्यार्थी येईनात!

शहरातील ७८% अनुदानित आणि विनाअनुदानित शाळा सोमवारपासून पुन्हा सुरू झाल्या आहेत. परंतु विद्यार्थ्यांची उपस्थिती मात्र २२% टक्के इतकीच आहे. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळालेल्या शाळांमध्येही एका दिवसानंतर उपस्थिती...

रतन टाटांनी केले मोदी सरकारच्या धोरणांचे कौतुक

डबघाईस आलेल्या एअर इंडियाला आपल्या पंखाखाली घेण्यासाठी टाटाने टाकलेले पाऊल यशस्वी ठरले आणि त्यांनी एअर इंडियासाठी लावलेली बोली वरचढ ठरली. याचा सर्वाधिक आनंद रतन टाटा यांना झाला. रतन टाटा यांनी...

विद्यार्थ्यांना तिकीट द्या…शेवटी मध्य रेल्वेनेच केली राज्य सरकारला विनंती

राज्यामध्ये शाळा सुरु झाल्यात पण लोकल प्रवास मुभा नसल्याने, मुले शाळेत जाणार कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य सरकारकडून रेल्वे प्रशासनाला शाळेसंदर्भातील कोणत्याही मार्गदर्शक सूचनाही देण्यात आलेल्या नाहीत....

ब्रिटनला शहाणपण आले; कोव्हिशिल्ड विलगीकरणाबद्दल घेतला हा निर्णय…

ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय लवकरच नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करेल. यूके सरकारने गुरुवारी भारतीयांसाठी प्रवास नियमांमध्ये सुधारणा केली आणि सांगितले की कोविशील्डच्या दोन डोससह लसीकरण केलेल्या...

Team News Danka

26274 लेख
0 कमेंट