28 C
Mumbai
Friday, May 3, 2024

Team News Danka

25896 लेख
0 कमेंट

महाराष्ट्रातील जंगल सफारी पुन्हा सुरु होणार

महाराष्ट्रातील कोरोनाचे प्रमाण हळूहळू कमी होण्याच्या मार्गावर असतानाच राज्यातील निर्बंध शिथील केले जात आहेत. अशातच शाळा, मंदिरे, नाट्यगृहे यांच्या पाठोपाठ अभयारण्यही पर्यटकांसाठी खुली करण्यात येणार आहेत. येणाऱ्या ऑक्टोबर महिन्याच्या...

राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत बोरिवलीचे १० खेळाडू

उज्जैन मध्य प्रदेश येथे होत असलेल्या राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेसाठी बोरिवलीतील विविध क्लब्सच्या १० खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघात निवड झाली असून ते आता आपल्या कामगिरीच्या माध्यमातून महाराष्ट्राला या स्पर्धेत दमदार यश...

पालिकेला दिसले मुंबईत फक्त ९२७ खड्डे

मुंबई व आसपासच्या भागात रस्त्यांची झालेली चाळण आणि रस्त्यांना पडलेले खड्डे तसेच त्यामुळे होणारे अपघात यांची गंभीर चर्चा गेले अनेक दिवस सुरू असली तरी बृहन्मुंबई महानगरपालिकेला मात्र केवळ ९२७...

मोदींनी आणली प्राचीन संस्कृती पुन्हा भारतात

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावर दोन्ही देशांतील परस्परसंबंधांच्या माध्यमातून खूप काही सोबत घेऊन येणार आहेत. त्यात भारतातून तस्करी करून परदेशात नेण्यात आलेल्या आलेल्या प्राचीन मूर्ती, शिल्पकृती यांचाही...

अबब! अडीच लाख वर्षांपूर्वीही पुण्यात माणसाचे होते अस्तित्व

पुणे जिल्ह्याला महाराष्ट्राच्या इतिहासात एक महत्त्वाचे स्थान आहे. पुणे तेथे काय उणे असे म्हणूनच म्हटले जाते. पुण्यामध्ये अडीच लाख वर्षांपूर्वी अश्मयुगीन काळात मानवी वस्तीच्या पाऊलखुणा सापडलेल्या आहेत. तसेच आदिमानवाच्या...

देऊळ बंद…कुंकू रुसलं!

करमाळा तालुक्‍यातील केम येथे तयार होणारे कुंकू हे अवघ्या देशभरात प्रसिद्ध आहे. खास या कुंकवाची तयार करण्याची पद्धत अतिशय वेगळी असल्याने या कुंकवाला देशभरातून मागणी असते. परंतु गेल्या पावणे...

आता श्वानपथक लागणार दारूच्या मागे!

महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाने गोवा आणि दमणमधून महाराष्ट्रात प्रवेश करणारी तस्करीयुक्त दारू शोधण्यासाठी ४० श्वानांचे पथक तयार करण्याची योजना आखली आहे. उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमप यांनी नुकतीच ही...

आधी मराठी शाळा तर वाचवा, मग ‘केंब्रिज’कडे वळा!

मुंबईतील महानगरपालिका शाळांना मुलभूत सुविधा मिळत नाहीत. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी मात्र केंब्रिजच्या धर्तीवर शाळा सुरु करण्याचा चंग बांधला आहे. पुढील वर्षी केंब्रिज मंडळाची शाळा प्रायोगिक तत्त्वावर सुरू...

दिल्ली गँगवॉरमागे गोगी – टिल्लू गॅंगचे हाडवैर

दिल्लीच्या प्रसिद्ध गुन्हेगारांच्या टोळीमध्ये गोगी टोळी ही प्रसिद्ध मानली जात होती. मात्र, दिल्लीच्या रोहिणी न्यायालयात शुक्रवारी दुपारी या टोळीतील म्होरक्या मारला गेला. टिल्लू टोळीतील दोन दरोडेखोर त्याला मारण्यासाठी आले...

राज्य सरकारची मागणी फेटाळली; जिल्हा परिषद निवडणुका ठरल्याप्रमाणेच…

कोरोनाचे कारण देत राज्यसरकारने जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला होता. पोटनिवडणुका पुढे ढकलण्याची मागणी राज्य सरकारकडून राज्य निवडणूक आयोगाला करण्यात आली होती. मात्र, या निवडणुका...

Team News Danka

25896 लेख
0 कमेंट