एक एक करत अनेक सिंगल स्क्रीन अर्थात एकपडदा चित्रपटगृहे बंद होत असून त्यात आता मुंबईतील ग्रॅन्ट रोड परिसरातील ड्रीमलॅन्ड थिएटरचाही समावेश होत असल्याचे वृत्त आहे. ते पाडून नवीन शाॅपिंग...
व्हेल माशांची (देव मासा) 'उलटी' विकण्यासाठी आलेल्या तिघांना मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ४ च्या पथकाने अटक केली आहे. या तिघांजवळून पोलिसांनी अडीच किलो वजनाचा एक दगड जप्त केला असून...
बीडच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा ताफा आज आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी अडवला. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. सध्या परिस्थितीत...
नादुरुस्त छत्र्या मोफत दुरुस्त करण्याची मोहीम काँग्रेसने हाती घेतली आहे. पुणे शहरात अनेक ठिकाणी ही पोस्टर्स लक्ष वेधून घेत आहेत. त्याहीपेक्षा सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे फोटो नेटिझन्ससाठी चर्चेचा...
मुंबई महापालिकेने मालमत्ता करात १४ टक्के वाढीचा निर्णय घेताक्षणी आता राजकीय पटलावर वातावरण चांगलेच तापू लागलेले आहे. कॉंग्रेस आणि भाजपने या गोष्टीला कडाडून विरोध केलेला आहे. भाजपा नेते आणि...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले आहेत. पंतप्रधान मोदींचे 'अप्रूवल रेटिंग' हे जगात सर्वाधिक आहे. ६६% अप्रूवल रेटिंग प्राप्त असलेले भारताचे पंतप्रधान हे अमेरिका, जर्मनी,...
देशातील कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी एक लाख कोरोना योद्धा निर्माण करण्यात येणार आहेत. या कोरोना योद्ध्यांना प्रशिक्षित करण्यासाठीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उद्घाटन केलं. कोरोनाचं संकट...
सातारा, सांगली भागात २०१९ मध्ये आलेल्या पुराची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून महाराष्ट्र सरकार आधीच हालचाली करत आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील शनिवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांना...
दहावीच्या मूल्यांकन पद्धतीमध्ये सामील असलेल्या शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचार्यांना रेल्वेने प्रवास करण्यास राज्यात आता परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळेच आता शिक्षकांचे शाळेपर्यंत कसे पोहोचायचे हे कोडे आता सध्या सुटलेले...
आज करोडो क्रिकेट रसिकांची प्रतिक्षा संपणार आहे. रोमांच काय असतो, हे क्षणाक्षणाला अनुभवायला मिळणार आहे. कोरोना काळात नियमरुपी बांधलेल्या बेड्या तशाच ठेऊन टीम इंडियाला प्रोत्साहित करण्याची संधी समस्त भारतवासियांना...