34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024

Team News Danka

26366 लेख
0 कमेंट

बायडन सरकारकडून भारताकरता धोक्याची घंटा

भारतीय वंशाचे खासदार प्रमिला जयपाल आणि  राजा कृष्णमूर्ती यांना महत्वाच्या संसदीय समित्यांवर नियुक्त करण्यात आले आहे. हाऊस ऑफ रिप्रेसेंटेटीव्हच्या स्पीकर नॅन्सी पलोसी यांनी अर्थसंकल्प आणि कोविड-१९ महामारी या विषयांवरील...

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोग, निकालाकडे जगाचे डोळे

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अमेरिकन संसदेत महाभियोगाचा खटला सुरु आहे. या संदर्भात अमेरिकेतील हाऊस ऑफ रिप्रेसेंटेटिव्हमध्ये आधीच महाभियोग संमत झाला आहे. आता सिनेटमध्ये महाभियोगावर काय होणार याकडे...

नेपाळला भारताची लस- चीनचा जळफळाट

भारताने मैत्रीला जागत, शेजारील राष्ट्र नेपाळला मोठ्या प्रमाणात कोविड-१९ वरील लसींचा पुरवठा केला आहे. भारत आणि चीन या देशांसाठी राजकीय चालींचे केंद्र असलेल्या नेपाळमध्ये चीनची आर्थिक गुंतवणूक वाढत होती....

योगेंद्र यादव यांच्या अडचणीत वाढ!

शेतकरी मोर्चाचे नेतृत्व करणारे स्वराज इंडियाचे संस्थापक योगेंद्र यादव यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. योगेंद्र यादव यांच्या विरोधात एफआयआर दाखल करावा अशी मागणी राष्ट्रीय बालहक्क सुरक्षा आयोगाने केली आहे....

संसदेवरील ट्रॅक्टर रॅली गुंडाळणार?

दिल्लीतील आंदोलनकर्त्यांनी १ फेब्रु वारीला संसदेवर ट्रॅक्टर रॅली काढण्याचे निश्चित केले होते. परंतु आता २६ जानेवारीला झालेल्या हिंसाचारानंतर हा निर्णय ते मागे घेण्याची चिन्हे आहेत.  स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र...

शेतकरी आंदोलनात दुफळी

गेले दोन महिने दिल्लीच्या सीमेवर चालू असलेल्या आंदोलनाने वेगळे वळण घेतले आहे. इतके दिवस असलेली एकी कालच्या प्रसंगाने तुटली आहे. या आंदोलनातून दोन शेतकरी संघटना मागे हटल्या आहेत. या आंदोलनातून...

हिंसाचाराबाबत सर्वोच्च न्यायालयाची शंका खरी ठरली

शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात सुनावणी सुरू असताना, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढायला परवानगी दिली तर हिंसाचार उफाळून आला तर? अशी चिंता व्यक्त केली होती. चाळीसपैकी आठ...

अमित शहांनी बडगा उगारला, यादव, टीकैतसह अनेकांवर एफआयआर

दिल्ली पोलिसांनी २६ जानेवारी २०२१ ला घडलेल्या प्रकारासंदर्भात अनेक आंदोलनकर्त्यांवर प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केली आहे. यामध्ये प्रामुख्याने राकेश तिकैट, योगेंद्र यादव, दर्शन पाल, राजिंदर सिंग, बुटा सिंग...

अबू आझमीच्या बोलवित्या धन्याची चौकशी करा!

“घर घर से बाहर निकलो, कोहराम मचा दो, मोदी तेरी राख कर देंगे” अशी चिथावणीखोर भाषा वापरणारे समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांची दिल्ली हिंसाचार प्रकरणात...

‘समाजकंटकांमुळे’ रॅलीला हिंसक वळण

भारतीय किसान युनियनचे नेते राकेश तिकैट यांनी सांगितले की, मंगळवारी शेतकऱ्यांच्या रॅलीला हिंसक वळण लागण्यामागे काही समाजकंटकांचा हात आहे. दिल्ली पोलिसांच्या काही कृत्यांमुळे काही समाज विघातक घटकांचा आंदोलनात शिरकाव...

Team News Danka

26366 लेख
0 कमेंट