26 C
Mumbai
Thursday, November 26, 2026

Team News Danka

51767 लेख
0 कमेंट

न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज!

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला १९ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडमधील वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह मैदानावर खेळवण्यात येणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय...

महाराष्ट्राच्या धरणांमधील पाणीसाठा ६४ टक्क्यांवर!

महाराष्ट्रातील कमी पावसाचा परिणाम आता धरणांमधील साठलेल्या पाण्यावर जाणवत आहे. राज्याच्या जलसंपदा विभागाने मंत्रिमंडळाला सादर केलेल्या आकडेवारीनुसार, १७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत राज्यातील धरणांमधील प्रत्यक्ष पाणीसाठा ९२३.६० टीएमसीपर्यंत घटला आहे....

काश्मीरमधील शेवटचा ज्ञात स्थानिक लश्कर दहशतवादी ठार

सुरक्षा दलांनी जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद संपवण्यात ऐतिहासिक आणि निर्णायक यश मिळवले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी (१८ नोव्हेंबर) सोशल मीडियाद्वारे ही बातमी दिली. त्यांनी सांगितले की,...

अमेरिकेतून हद्दपार होताच खलिस्तान समर्थकाला अटक

पंजाबमधील शंभू-राजपुरा रेल्वेमार्गावरील स्फोटप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मोठी कारवाई केली आहे. प्रतिबंधित खलिस्तान झिंदाबाद फोर्सचा (केझेडएफ) समर्थक असल्याचा आरोप असलेल्या सुरिंदर सिंह ऊर्फ ठिकरीवाल याला अमेरिकेतून हद्दपार केल्यानंतर...

अवामी लीग समर्थकांनी पोलीस ठाणे, खासदाराचे घर पेटवले

बांगलादेशात पुन्हा हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना समोर आल्या आहेत. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाच्या समर्थकांवर गोपालगंज सदर पोलीस ठाण्याला आग लावल्याचा आरोप आहे. गोपालगंज हे शेख...

वर्णद्वेषी हावभाव केल्याबद्दल भारताची पॅलेस्टिनी खेळाडूविरोधात तक्रार

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने पॅलेस्टाईनच्या एका खेळाडूने भारताच्या १७ वर्षांखालील पुरुष फुटबॉल संघाचा कर्णधार दलालमुआन गंगटे याच्याविरोधात कथित वर्णद्वेषी हावभाव केल्याप्रकरणी आशियाई फुटबॉल महासंघाकडे (AFC) अधिकृत तक्रार दाखल केली...

ब्रह्मोसनंतर आता आकाश, पिनाकाच्या खरेदीत फिलिपाइन्सला स्वारस्य

दक्षिण चीन समुद्रातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि फिलिपाइन्स यांच्यातील संरक्षण सहकार्याला नवे महत्त्व प्राप्त झाले आहे. भारताकडून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र खरेदी केल्यानंतर आता फिलिपाइन्सने आकाश हवाई संरक्षण...

आशियातील तेल संकटावर जपानचा मोठा पुढाकार

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमधील चढ-उतार आणि पुरवठ्यातील अनिश्चितता लक्षात घेता जपानने आशियाई देशांच्या ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जपानच्या पंतप्रधान सनाए ताकाइची यांनी आशियाई ऊर्जा एजन्सी स्थापन...

सोनिया गांधींच्या मतदार नोंदणीवरून कायदेशीर लढाई तीव्र

काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्याशी संबंधित मतदार यादीचा वाद दिल्लीतील न्यायालयात पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यांना भारतीय नागरिकत्व मिळण्यापूर्वीच त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले होते,...

एअर इंडिया एक्सप्रेसच्या नव्या सीईओपदी दीपक राजावत

टाटा समूहाच्या एअर इंडिया एक्सप्रेसने कंपनीचे सध्याचे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) दीपक राजावत यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती केली आहे. ते येत्या १ डिसेंबर २०२६ पासून पदभार...

Team News Danka

51767 लेख
0 कमेंट