29 C
Mumbai
Saturday, July 27, 2024

Team News Danka

27884 लेख
0 कमेंट

सोमवारी महाराष्ट्रात आढळले ३१,६४३ नवे कोरोना रुग्ण

महाराष्ट्रात कोरोना परिस्थिती नियंत्रणात येताना दिसत नाहीये. सोमवारी पुन्हा एकदा राज्यात तीस हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यातल्यात्यात दिलासादायक बाब म्हणजे सोमवारी राज्यातील २०,८५४ रुग्ण हे बरे...

संचारबंदीचे नियम पायदळी तुडवत नांदेडमध्ये शीख तरूणांकडून पोलिसांवरच हल्ला

सोमवारी महाराष्ट्रात सगळीकड़े होळी, रंगपंचमीचा उत्साह असताना नांदेड जिल्ह्यात मात्र पोलिसांवरच हल्ला झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यात शीख समाजाच्या तरुणांनी हा हल्ला केला आहे. या हल्ल्यात...

संघाच्या ‘रोटी डे’ उपक्रमामुळे अनेक गरजवंतांची होळी झाली सुखाची

समाजसेवेचा वारसा जपत समाजच्या प्रत्येक घटकाचा विचार करून कार्य करणारी संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. समाजाचा प्रत्येक घटक आपला बांधव आहे आणि आपण त्याचे काहीतरी देणे लागतो ही भावना...

राज्यातील सर्वच पोलीस स्टेशन बनल्येत वसुलीचे अड्डे

आल्या दिवशी महाराष्ट्राच्या गृहविभागाच्या अब्रूची लख्तरे वेशीवर टांगली जात असताना निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी पोलीस खात्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत. राज्यातील पोलीस स्टेशन हे वसुलीचे...

सचिन वाझेमुळे सरकारला शिकायला मिळालं- संजय राऊत

शिवसेना नेते संजय राऊत यांनी सचिन वाझे प्रकरणावर मोठं वक्तव्य केलं आहे. “सचिन वाझे यांना महाराष्ट्र पोलीस दलात पुन्हा रुजू करण्याबाबतचा जेव्हा निर्णय घेण्यात येत होता तेव्हाच मी शिवसेनेच्या...

सचिन वाझेच्या अटकेमुळे फसले धनंजय गावडेचे गणित

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकांनी भरलेली स्काॅर्पिओ आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात निलंबीत पोलिस अधिकाी सचिन वाझे पूरा अडकत चालला आहे. वाझे सध्या एनआयएच्या अटकेत असून रोज...

उद्योजक आनंद महिंद्रांनी उद्धव ठाकरेंना फटकारले

ट्विटरवर प्रचंड सक्रिय असणारे उद्योजक आनंद महिंद्रा हे पुन्हा एकदा आपल्या ट्विटमुळे चर्चेत आले आहेत. ट्विटरच्या माध्यमातून महिंद्रा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात पुन्हा...

मुंबईतील सदनिकांच्या विक्रीत मोठी वाढ

एका अहवालानुसार स्टँप ड्युटीमध्ये केलेल्या कपातीमुळे आणि मागणीत वाढ झाल्यामुळे मुंबईतील घरांच्या विक्रीत वाढ झाली आहे. घरांच्या एकूण विक्रीत मागील वर्षाच्या तुलनेत मार्च २०२१ मध्ये २३४ टक्क्यांची वाढ नोंदली...

व्हेनेझुएला लसीच्या बदल्यात देणार तेल

आर्थिक दृष्ट्या डबघाईला आलेल्या व्हेनेझुएलाने लसींच्या बदल्यात तेल देण्याची तयारी दर्शवली आहे. व्हेनेझुएलावर आर्थिक निर्बंध लादलेले असल्याने सध्या त्यांच्याकडून तेल खरेदी केली जाऊ शकत नाही. त्यातच व्हेनेझुएलामध्ये कोरोनाची दुसरी...

मंगल प्रभात लोढांच्या उपस्थितीत मालवणीत झाली रंगांची उधळण

महाराष्ट्र सरकारच्या हिंदू विरोधी फतव्याला केराची टोपली दाखवत नागरिकांनी रविवारी उत्साहात होळी साजरी केली, तर सोमवारी रंगपंचमीलाही हाच उत्साह राज्यभर पाहयला मिळाला. सर्वसामान्य माणसापासून ते अभिनेते, नेत्यांपर्यंत सगळ्यांनी या...

Team News Danka

27884 लेख
0 कमेंट