30 C
Mumbai
Saturday, May 11, 2024

Team News Danka

26098 लेख
0 कमेंट

राष्ट्रपती मुर्मू, मोहन भागवत, अमित शाह, सचिन तेंडूलकर यांना मिळाले निमंत्रण

अयोध्येत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू रामलला प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह,...

घरची माणसं टिकेनात; चालले ‘भारत जोडो’ला!

काँग्रेसच्या युवराजांची आजपासून काय ती भारत जोडो न्याय यात्रा निघण्याच्या मुहूर्तावरच इकडे काँग्रेसचे अत्यंत निष्ठावान असणाऱ्या देवरा घराण्यातील मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आपली हक्काची, घरची माणसे...

दीड वर्षापूर्वी सुईही टोचली नाही आणि टाकाही नाही

काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात मोठी खिंडार पडली असून खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. कॉंग्रेसला रामराम ठोकत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रेवश केला. एकनाथ शिंदे...

नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदेंचे हात बळकट करण्यासाठी काम करणार

काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून दोनदा निवडून गेलेल्या देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला. पक्षप्रवेश...

लोखंडवाला १२० फुटी डीपी रोडसाठी मुख्यमंत्री सकारात्मक

मागाठाणे ते गोरेगाव हा लोखंडवालामधून जाणारा १२० फुटी डीपी रोड किती संपूर्ण पश्चिम उपनगरासाठी किती महत्वाचा आणि त्याहीपेक्षा तो किती आवश्यक आहे. याबद्दलची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाणून...

संसद घुसखोरी प्रकरण: नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंगनंतर प्रकरणाच्या मास्टरमाईंडचे नाव समोर

संसद घुसखोरी प्रकरणात महत्त्वाचे अपडेट समोर आले आहेत. या प्रकरणातील आरोपींची नार्को आणि पॉलीग्राफी टेस्ट करण्यात आली आहे. पोलिसांनी या आरोपींचे ब्रेन मॅपिंगही केले आहे. दरम्यान, या प्रकरणातील मास्टरमाईंड...

वडिलांचे नाव नीट न लिहिता येणारे वडिलांचा वारसा कसा चालवणार?

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे २२ जानेवारी रोजी नाशिकमधील काळाराम मंदिरात जाऊन विधीवत पूजा करणार आहेत याशिवाय गोदावरी तीरी आरती सुद्धा करणार आहेत. या सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू...

आज मणिपूरपासून सुरू होणार काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा प्रारंभ रविवारपासून हिंसाचारग्रस्त मणिपूरमधून होत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी बेरोजगारी, महागाई आणि सामाजिक न्याय यांसारख्या मुद्द्यांवर लोकांचे लक्ष केंद्रित करण्याचा पक्षाचा...

५५ वर्षांचे संबंध संपवत मिलिंद देवरांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काही महिन्यांपूर्वी भारत जोडो यात्रा काढली होती यानंतर त्यांची भारत न्याय यात्रा रविवार, १४ जानेवारीपासून मणिपूर येथून सुरू होणार आहे. या दरम्यान महाराष्ट्रात काँग्रेसला...

चीनपासून देशाचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध

तैवानमध्ये नव्या अध्यक्षांची निवड झाली असली तरी याचा चीनवर कोणताही परिणाम होणार नाही. तैवान हा चीनचाच एक भाग आहे, अशी दर्पोक्ती चीनने केली आहे. मात्र यावर तैवानचे नवनियुक्त अध्यक्ष...

Team News Danka

26098 लेख
0 कमेंट