31 C
Mumbai
Thursday, May 23, 2024

Team News Danka

26413 लेख
0 कमेंट

अभिमानाचा क्षण! छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले जागतिक वारशासाठी नामांकित

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीसाठी केंद्र सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना नामांकन मिळाले आहे. मराठा शासन काळातील लष्करीदृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या १२ किल्ल्यांना नामांकन देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र...

भाजप नेत्याची हत्या करणाऱ्या पीएफआयच्या १५ जणांना फाशी!

भाजप नेते रंजित श्रीनिवासन यांच्या हत्येप्रकरणी १५ आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.केरळच्या मावेलिक्कारा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने १५ आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे.हे सर्व आरोपी बंदी घातलेल्या पॉप्युलर...

रामदेवबाबांचा मेणाचा पुतळा न्यूयॉर्कच्या म्युझियममध्ये बसणार

योगगुरु बाबा रामदेव यांनी आपल्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण केले. आता हा पुतळा न्यूयॉर्कच्या म्यूजियममध्ये लावण्यात येणार आहे. मंगळवारी एका कार्यक्रमात दिल्लीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचा व्हीडीओ आता...

अमेरिका संतापली; लवकरच इराणसमर्थक गटांवर हल्ले करणार

जॉर्डन येथील अमेरिकी लष्कराच्या तळावर इराणसमर्थित गटाने केलेल्या हल्ल्यात तीन अमेरिकी सैनिक ठार झाले होते. या हल्ल्यामुळे अमेरिका संतापली असून लवकरच इराणच्या विविध समर्थक गटांवर हल्ला करण्याची तयारी सुरू...

राम मंदिर प्राणप्रतिष्ठेला आलेल्या इमामांविरोधात निघाला फतवा!

२२ जानेवारीला अयोध्येत प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा दिमाखात पार पडला.प्रभू राम मंदिर ट्रस्टीकडून या भव्यदिव्य सोहळ्यासाठी देशभरातील हजारो प्रतिष्ठित व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले होते.या सोहळ्याला ऑल इंडिया इमाम...

चंदीगढमध्ये ‘इंडी’गढ ढेपाळला, महापौरपद भाजपाकडे

भारतीय जनता पक्षाला म्हणजेच भाजपाला टक्कर देण्यासाठी म्हणून विरोधकांनी ‘इंडी’ आघाडी उघडली आहे. मात्र, या आघाडीत काहीच आलबेल नसल्याचे वृत्त वारंवार समोर येत आहे. अशातच इंडी आघाडी आणि भाजपा...

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १० वर्षांचा तुरुंगवास

पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे संस्थापक आणि माजी पंतप्रधान इम्रान खान आणि उपाध्यक्ष शाह महमूद कुरेशी यांना मंगळवारी पाकिस्तानमधील विशेष न्यायालयाने सायफर प्रकरणात १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. खान यांना...

सचिन तेंडुलकरचा डीपफेक व्हीडिओ फिलिपिन्समधून झाला व्हायरल!

डीपफेक व्हिडिओची दहशत संपूर्ण जगभरात पसरली आहे.प्रतिष्ठित व्यक्ती, अभिनेते डीपफेक व्हिडिओला बळी पडत आहेत.मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचाही या यादीत समावेश झाला.तेंडुलकरचा एक डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता,...

मालदिवचे मुईझ्झु सरकार कोसळणार?

भारताविरोधात घेतलेल्या भुमिकेनंतर मालदीवची आणि मालदीवमधील सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुईझ्झू हे सध्या अडचणीत आले आहेत. मालदीवमधील विरोधी पक्ष मालदीव डेमोक्रेटिंक पार्टीने (एमडीपी) मुईझ्झू सरकारविरोधात...

भारतात मुलाला मारल्यानंतर लंडनमध्ये मौजमजा

लंडनमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या विवाहित दाम्पत्याबाबत धक्कादायक बाब उघड झाली आहे. दोघांना इंग्लंडहून ऑस्ट्रेलियाला ६०० कोटी किमतीच्या अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी दोषी ठरवले गेले आहे. या दाम्पत्यावर गुजरातमध्ये दुहेरी...

Team News Danka

26413 लेख
0 कमेंट