पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीने रात्री उशिरा शिवसेना खासदार संजय राऊतांना अटक केली होती. आज, १ ऑगस्ट रोजी संजय राऊतांना पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने संजय राऊतांना...
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. गेल्या अडीच वर्षात संजय राऊत यांची वाटचाल ही अधोगतीकडे जाणारी ठरली. बाष्कळ बडबड, आपण म्हणजेच महाराष्ट्र, आपण म्हणजेच मराठी अशी...
झारखंडच्या तीन काँग्रेस आमदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांच्यावर काँग्रेसने कारवाईचे पाऊल उचलले.
पश्चिम बंगालमध्ये मोठ्या रकमेसह अटकेत असलेल्या झारखंडच्या तीन आमदारांना काँग्रेसने निलंबित केले आहे. एका गुप्त माहितीवर कारवाई करत,...
उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव नामांतरण विरोधाबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच औरंगाबाद नामांतराला आव्हान देणारी जनहित याचिकाही उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या दोन्ही...
शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीने पश्चिम बंगालमध्ये अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर छापे टाकले होते. अर्पिता मुखर्जी या पार्थ चटर्जी यांच्या निकटवर्तीय आहेत. आतापर्यंत अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून ५० कोटी रुपये...
पश्चिम बंगालमध्ये एका वाहनाला विजेचा धक्का बसून १० जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पश्चिम बंगालच्या कूचबिहारमध्ये ही दुर्घटना घडलिया असून दहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण...
शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काल रात्री उशिरा अटक केली. गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान संजय राऊत...
बर्मिंघम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत (Common Wealth Games) भारताची दमदार कामगिरी सुरूच असून वेटलिफ्टर अचिंता शेउलीने भारताला तिसरं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. वेटलिफ्टिंगमध्ये अचिंताने ३१३ किलो वजन उचलून...
शिवसेना खासदार संजय राऊत यांची आज सकाळपासून गोरेगाव पत्राचाळ प्रकरणात ईडीकडून चौकशी सुरू आहे. यावेळी संजय राऊत हे त्यांच्या घराच्या खिडकीमध्ये येऊन त्यांनी समर्थकांकडे बघून हात उंचावला, त्यांना हात...