उपराष्ट्रपदी पदाच्या शनिवारच्या मतदानापासून दूर राहण्याचे आदेश तृणमूल काँग्रेसने आपल्या तमाम खासदारांना दिले होते. परंतु पश्चिम बंगालच्या कांथी येथील खासदार शिशीर अधिकारी यांनी पक्षाचा आदेश डावलून मतदान केले. शिशीर...
पुण्यातील एका तरुणीवर मुंबईतील हॉटेलमध्ये बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना शुक्रवार, ५ ऑगस्ट रोजी अंधेरी पूर्व येथे उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक...
शिवसेना कोणाची ? ठाकरेंची की शिंदे गटाची, धनुष्यबाण कोणाचा हा चेंडू सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. पण ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये एक पोस्टर शेअर...
महाराष्ट्रात भाजपाला मात देण्यासाठी म्हणून २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात आलं. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून हे सरकार बनवलं होतं. सरकार कोसळल्यानंतर मविआ...
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जोरदार साजरा करण्यासाठी देशभरात विविध ठिकाणी जोरदार तयारी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी १३...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर काही दिवसांपूर्वी पुण्यात हल्ला झाला होता. पोलिसांनी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह सहा जणांना अटक केली होती. या सहा...
तीन वर्षांपूर्वी यादिवशी मोदी सरकराने जम्मू काश्मीरसाठी मोठा निर्णय घेतला होता. या दिवशी जम्मू- काश्मीरमध्ये सरकारने दिलेले विशेष अधिकार कलम 370 रद्द केला. तीन वर्षापूर्वी जम्मू- काश्मीरचा स्वतंत्र ध्वज...
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी घोटाळ्या प्रकरणी आरोप केलेले राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख, आमदार नवाब मलिक, शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या गजाआड झाले आहेत. आणखी काही नेते तुरुंगात जाण्याची...
कर्जत, अहमदनगर येथे नुपूर शर्मा यांना समर्थन दिल्यावरून प्रतीक पवार या युवकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली असून त्याविरोधात आता त्या विभागात संताप व्यक्त होत आहे. भाजपा आमदार...
नितेश राणे यांनी दिला इशारा
अमरावतीत उमेश कोल्हे यांची झालेली हत्या आणि आजा कर्जतमध्ये नुपूर शर्मा प्रकरणातून प्रतीक पवार या तरुणाच्या हत्येचा झालेला प्रयत्न हे प्रकार सहन करण्यापलीकडचे आहेत. जर...