न्यायव्यवस्थेविषयी केलेल्या वक्तव्यांमुळे दाखल झालेल्या फौजदारी अवमान याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना भाषेवर संयम ठेवण्याचा सल्ला दिला. ‘तुम्ही अनुभवी राजकारणी आणि...
क्रिकेट चाहत्यांचा लाडका आणि चेन्नई सुपर किंग्सचा आधारस्तंभ महेंद्रसिंह धोनी याने आयपीएलमध्ये खेळाडू म्हणून निवृत्ती घेतली आहे. चेन्नई सुपर किंग्सने १७ नोव्हेंबर रोजी याबाबत घोषणा केली. मात्र, धोनीचे चेन्नईशी...
मुंब्रा-दिवा परिसरात अमली पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी नायजेरियन नागरिक असलेल्या एका स्त्रीसह दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १०.२३ कोटी रुपये किमतीचे कोकेन आणि मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे....
गेल्या काही दिवसांच्या शांततेनंतर आखाती प्रदेशातील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या होर्मुज खाडीत पुन्हा एकदा तणाव शिगेला पोहोचला आहे. गेल्या काही तासांत येथे तेल आणि गॅस वाहतूक करणाऱ्या जहाजांवर हल्ले...
आपल्या आक्रमक फलंदाजीने प्रतिस्पर्धी संघांच्या गोलंदाजांना हैराण करणारे माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा आर्यवीर सेहवागही क्रिकेटच्या मैदानावर चमकदार कामगिरी करत आहे. अंडर-१९ आशिया चषक...
आंतरराष्ट्रीय चलन बाजारात भारतीय रुपयाने जोरदार मुसंडी मारत सात महिन्यांतील सर्वोच्च पातळी गाठली आहे. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य वाढल्याने भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक संकेत मिळत आहेत. मंगळवारी आंतरबँक परकीय...
मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना समर्पित ‘बॅटोग्राफी’ हा अनोखा विभाग सुरू केला आहे. एमसीए शरद पवार क्रिकेट संग्रहालयाचा हा विशेष भाग असून, यामध्ये १९७८ ते २०१३...
२०१६ मध्ये केंद्र सरकारने काळा पैसा आणि बनावट चलनाला आळा घालण्याच्या उद्देशाने नोटबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयावरून त्यावेळी देशात मोठे राजकीय वादळ उठले. विरोधकांनी नोटबंदीच्या परिणामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत...
चीनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय क्षेत्रातील तेजीला आता मोठा धक्का बसताना दिसत आहे. एआय कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या प्रचंड वाढीनंतर आता जोरदार घसरण सुरू झाल्याने चीनमधील एआय बबल फुटल्याची चर्चा...
अभिनेता सोनू सूद याने नुकतीच प्रकृतीच्या कारणास्तव संघर्ष करत असलेला चित्रपट अभिनेता शरद कपूरची भेट घेतली. शरद कपूर सध्या आरोग्यविषयक समस्यांशी झुंज देत आहे. अलीकडेच त्याच्या प्रकृती व आर्थिक...