23 C
Mumbai
Thursday, January 22, 2026

Team News Danka

43014 लेख
0 कमेंट

ताजमहालला जेवढे पैसे खर्च झाले, तेवढ्या पैश्यात देशाची गरिबी हटली असती

मध्यप्रदेशात एक विक्रमोत्सव पार पडला. या महोत्सवात गीतकार मनोज मुंतशीर यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांनी या भाषणात  मुघलांना लुटारू म्हणत कठोर टीका केली आहे....

सरसंघचालक मोहन भागवतांच्या उपस्थितीत डेहराडूनमध्ये संघाची महत्वपूर्ण बैठक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक महत्वाची बैठक आजपासून डेहराडून येथे सुरु झाली आहे. या बैठकीत देशभरातील संघाचे निवडक प्रमुख पदाधिकारी आणि स्वयंसेवक सहभागी होत आहेत. ही बैठक ५ ते ११...

… म्हणून केंद्राकडून २२ यू-ट्युब वाहिन्यांना ‘टाळे’

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने माहिती आणि तंत्रज्ञान अधिनियम, २०२१ अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. सोमवार, ४ एप्रिल रोजी २२ यूट्यूब वृत्तवाहिन्या, तीन ट्वीटर खाती, एक फेसबुक खाते...

अतिरिक्त आयुक्तांना जीवे मारण्याची धमकी देणारे सपा नेते अटकेत

आझम खानचा निकटवर्तीय एसपीचे माजी राज्य सचिव युसूफ मलिक यांनी मुरादाबाद महापालिकेतील अतिरिक्त महापालिका आयुक्तांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...

मी तुरुंगात जायला तयार आहे, हे त्यांचे विधान म्हणजे मानसिक तयारी होती तर…

शिवसेना नेते संजय राऊत यांची मालमत्ता ईडीने जप्त केल्यानंतर महाराष्ट्रात या प्रकरणावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीचे नेते या कारवाईनंतर संजय...

संजय राऊतांच्या कष्टाची कमाई कोट्यवधींची

शिवसेना नेते आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांची मालमत्ता आज ईडीमार्फत जप्त करण्यात आली आहे. या कारवाईनंतर संजय राऊत यांनी असत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर...

‘संजय राऊत, उद्धव ठाकरेंना वाटतं केंद्रीय तपास यंत्रणांची तोंडे बंद करु शकतो’

शिवसेना खासदार संजय राऊत यांची अलिबाग आणि दादर येथील संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. ईडीच्या या कारवाईबाबत माहिती समोर येताच भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली...

‘भारतीय सागरी क्षेत्राने आठ वर्षांत नवीन उंची गाठली’

५ एप्रिल हा दिवस देशभरात राष्ट्रीय सागरी दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासात सागरी व्यापाराची भूमिका व जागतिक व्यापारातील भारताची भूमिका तसेच त्याचे धोरणात्मक स्थान...

संजय राऊतांची मालमत्ता ईडीकडून जप्त

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी एक मोठी बातमी कुठली आहे शिवसेना नेते आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी मार्फत जप्त करण्यात आली आहे....

‘समृद्धी महामार्गाला जे विरोध करत होते, आज तेच श्रेय घेण्यासाठी उद्घाटनाची तयारी करतायत’

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा ठाकरे सरकारच्या कार्यकाळात पूर्ण होत आहे. येत्या महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन...

Team News Danka

43014 लेख
0 कमेंट