प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने ही परवानगी नाकारल्याचे समजते. २६ जानेवारीला राजपथावर होणाऱ्या संचलनात देशातील प्रत्येक राज्याच्या...
भाजप आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता असून त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. शिवसैनिक संतोष परब...
शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. नारायण ज्ञानदेव पाटील यांचे सोमवारी, १७ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांची प्रकृती बिघडल्याने कोल्हापूरमधील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते....
एकीकडे भारताविरुद्ध खलिस्तानी चळवळीतील काही नेते कटकारस्थाने रचल्याचा आरोप होत असताना ब्रिटनमधील शिख समुदायाने मात्र भारतविरोधात ब्रिटनमधील काही लोक जे चित्र उभे करत आहेत, त्याला तीव्र विरोध केला आहे....
तेलंगणातील एका शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्यांना आमिष दाखवून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. सरकारी शाळेतील गणित या विषयाचे शिक्षक हे विद्यार्थ्यांना आमिष दाखवून ख्रिश्चन धर्म...
देशभरातील पालकांसाठी एक अतिशय दिलासादायक बातमी असून आता १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू होणार आहे. लहान मुलांचे लसीकरण पुढच्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती...
१९९३ च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपी सलीम गाझी याचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. शनिवार, १५ जानेवारी रोजी पाकिस्तानमधील कराची येथे सलीम गाझी याचा मृत्यू झाल्याचे...
श्रीरंग बरगे यांचा आरोप
सेवानिवृत्त झालेल्या मुंबई विभागातील तसेच एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना त्यांच्या हक्काची पेन्शन योजना मिळवून देण्यामध्ये एसटी प्रशासनाच्या "लेखा" विभागाने दिरंगाई केल्यामुळे...
देशात राज्यात कोरोना रुग्ण संख्येचा आलेख वाढताना दिसत असला तरी मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात दररोज ४० हजारांच्या पुढे रुग्णसंख्येची नोंद होत असतानाच मुंबईमध्ये मात्र, रुग्ण संख्येमध्ये घट होत...
देशातील प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचे निधन झाले. पद्मविभूषण पुरस्कार विजेते पंडित बिरजू महाराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने ८३ व्या वर्षी निधन झाले. रविवारी मध्यरात्री त्यांना हृदयविकाराचा झटका...