25 C
Mumbai
Tuesday, December 30, 2025

Team News Danka

42235 लेख
0 कमेंट

…म्हणून पंतप्रधान मोदींचे ट्विटर खाते हॅक झाले?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचा प्रकार शनिवार, ११ डिसेंबरच्या रात्री घडला. रात्री उशिरा मोदी यांचे ट्विटर खाते हॅक झाले असून त्यावरून क्रिप्टो करंसी संबंधातील एक...

KBC चे भाग हजार!

‘कौन बनेगा करोडपती’ या अमिताभ बच्चन यांचे दमदार सूत्रसंचालन असलेल्या कार्यक्रमाने एक हजार भाग पूर्ण केले आहेत. कसा आहे या हिट कार्यक्रमाचा प्रवास...

बुटांचा आकार आता भारतीय मानकांनुसार

आता भारताला भारतीयांच्या बुटांचा आकार ब्रिटन किंवा अमेरिका यांच्या मोजमापाप्रमाणे न मोजता, आता भारत स्वतःची मोजमाप प्रणाली विकसित करणार आहे. उद्योग आणि अंतर्गत व्यापाराच्या संवर्धनासाठी विभागाने (DPIIT) चेन्नई मध्ये असलेले...

पोलिस स्टेशनमध्येच थुंकणाऱ्या पोलिसांना झाला दंड

पान मसाला, तंबाखू खात असाल तर खबरदारी बाळगा. थुंकण्यापूर्वी एकदा इकडे तिकडे लक्ष द्या नाहीतर दंड भरावा लागेल, अशा घोषणा आपण ऐकत असतो. पण सर्वसामान्य नव्हेत तर पोलिसांनाही या...

राजू पार्सेकर ‘अर्ध्य सत्य’ सांगताना

सत ना गत, पोलीस लाईन, वॉन्टेड बायको नंबर वन, दुर्गा म्हणतात मला या सारख्या वेगवेगळ्या विषयांवर आणि वेगवेगळ्या पद्धतीचे चित्रपट देणारे दिग्दर्शक 'राजू पार्सेकर' न्यूज डंकाच्या 'फिल्मी अदा' या...

ठाणे शहरात सुरु होणार AIIMS?

ठाणे शहरात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानचे अर्थात एम्सचे (AIIMS) अद्ययावत हॉस्पिटल सुरु करण्यात यावे अशी मागणी ठाणे भाजपा मार्फत करण्यात आली आहे. ठाणे व पालघर जिल्ह्याची वाढती लोकसंख्या लक्षात...

मुंबईत १४४ ‘कलम’; एमआयएमच्या सभेला गर्दी

मुंबई पोलिसांनी १० तारखेच्या मध्यरात्रीपासून १२ डिसेंबरपर्यंत रॅली, मोर्चे, आंदोलने यांना परवानगी नाकारली खरी, पण जमावबंदीचे १४४ कलम लागू केलेले असतानाही चांदिवली येथे एमआयएमची सभा मात्र होते आहे. त्यामुळे...

संजय राऊत शरद पवारांसाठी पुन्हा धावले!

नेमकेचि बोलणे या शरद पवारांच्या ६१ भाषणांच्या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी झाले. त्यावेळी भाषणात बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांवर स्तुतिसुमनांची उधळण केली. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून...

‘ओबीसी आरक्षण संपवण्याचा ठाकरे सरकारच्या षडयंत्राचा डाव उघड’

राज्य मागासवर्ग आयोगाला मागासवर्गीयांची माहिती तयार करण्यासाठी ४३५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती मात्र, राज्य सरकारने केवळ ५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. निधीची आणि मनुष्यबळाची व्यवस्था नसल्याने...

सौदी अरबमध्ये तब्लिघी जमातवर बंदी

सौदी अरेबिया सरकारने इस्लामिक दहशतवादाच्या विरोधात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तब्लिघी जमात आणि दावाह या दोन कट्टरतावादी संघटनांवर सौदी सरकारने बंदी घातली आहे. सौदी अरब सरकारच्या इस्लामिक मंत्रालयाने...

Team News Danka

42235 लेख
0 कमेंट