राज्यात कोरोना आणि नवा व्हेरियंट ओमिक्रोन बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या देशात तिसरी लाट येण्याची चिन्हे असताना नवीन वर्षाच्या सुरुवातीला लहान मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास केंद्र सरकारने...
जम्मूमधील अखनूर सेक्टरमधील कनाचक येथील आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी शुक्रवारी नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी...
भारतीय मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्यामुळे भारतीय संघाची जबाबदारी आता के. एल. राहुलच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. आगामी दक्षिण आफ्रिका विरोधातील एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाच्या नेतृत्वाची...
कोळी समाजाच्या न्याय आणि हक्कासाठी ‘कोळी परिषद २०२२’ आयोजित करण्यात आली आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील स्थानिक भूमिपुत्र, कोळी बांधव यांच्यावर सरकारकडून अन्याय होत असतो. याच पार्श्वभूमीवर त्यांना न्याय...
१ जानेवारी २०२२ चा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी वैष्णव देवी मंदिरात भाविकांची चेंगराचेंगरी झाली असून यात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४ जण हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत....
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशभरातील शेतकऱ्यांना केंद्रातील मोदी सरकार तर्फे खास भेट मिळणार आहे. १ जानेवारी २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचा...
२०२२ या नव्या वर्षाचे जगभर मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. २०२१ ला अलविदा म्हणत नव्या वर्षाचे हसतमुखाने स्वागत केले आहे. वर्षभर साऱ्या जगाचा कारभार ज्या कॅलेंडरप्रमाणे चालतो त्याचे...
भारताच्या दृष्टीने एक महत्वाची घटना घडल्याचे समोर आले आहे. नोव्हेंबर महिन्यात बॅलेस्टिक मिसाईल सबमरीनची चाचणी केल्याचे समोर आले आहे. भारतासाने चाचणी केलेली ही तिसरी बॅलेस्टिक मिसाईल आहे. युकेमधल्या जेन्स...
आपल्या अभिनयासोबतच वादग्रस्त वक्तव्यांसाठी सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रानौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गीतकार जावेद अख्तर यांनी कंगना रानौत विरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात अंधेरी न्यायालयाने एक...
उत्तर प्रदेशमधील अत्तर व्यावसायिक पियूष जैन यांच्या घरी आयकर विभागाला मोठे घबाड सापडले. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून मुंबईसह वेगवेगळ्या राज्यात आयकर विभागाकडून छापेमारी सुरू आहे. आयकर...