23 C
Mumbai
Thursday, January 22, 2026

Team News Danka

43014 लेख
0 कमेंट

लॉकडाऊनसाठी मविआच्या मंत्र्यांनी बांधले गुडघ्याला बाशिंग

ओमिक्रॉन या नव्या व्हेरियन्टचा प्रसार वाढत असल्यामुळे महाराष्ट्रात सध्या लॉकडाऊनबद्दल चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्याप यासंदर्भात कोणतीही घोषणा केलेली नसली तरी महाविकास आघाडीतील मंत्री मात्र...

गलवानवरून टीका करणारे तोंडावर आपटले; चिनी ध्वज त्यांच्याच भूमीतला

चीनने भारताच्या एका भागात चीनचा ध्वज फडकावाल्याचा एक व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. गलवान भागात हा ध्वज फडकावल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, हा ध्वज पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए)...

‘जितेंद्र आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खूष करणारे कंत्राटी कामगार’

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी, मंडल आणि आरक्षण या मुद्द्यावरून केलेल्या एका विधानावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केली आहे. मंडल आयोगासाठीचा लढा...

जागा दाखवणाऱ्या राष्ट्रवादीलाच कंद यांनी दाखविली जागा

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने आघाडी घेतली असली तरी एका जागेवर राष्ट्रवादीला दणका बसला आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रदीप कंद यांनी सुरेश घुले यांचा पराभव केला....

‘दहशतवाद्याच्या नावाने रुग्णवाहिका चालू करणाऱ्याकडून दुसरी काय अपेक्षा?’

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ठाकरे सरकारमधील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे येथील एका कार्यक्रमात बोलताना आपला ओबीसींवर विश्वास नसल्याचे म्हटले आहे. यावरून भाजप मुंबई सचिव आणि राष्ट्रीय ओबीसी...

ओएनजीसीची जबाबदारी पहिल्यांदा महिलेकडे   

ओएनजीसीसारख्या महत्त्वाच्या कंपनीची धुरा पहिल्यांदाच एका महिलेच्या हाती देण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे महिलांचे ऊर्जा क्षेत्रातील स्थान बळकट झाले असून ही अभिमानास्पद बाब आहे. तेल आणि नैसर्गिक वायू कॉर्पोरेशनच्या...

पालिका आयुक्त म्हणतात मुंबईत ‘इतके’ रुग्ण झाले की लॉकडाऊन

मुंबईतील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता पुन्हा लॉकडाऊन लागणार का याकडे आता सर्वांचे लक्ष आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी याबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण

देशात कोरोना रुग्णांचा स्फोट होत असून रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आता कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वत: ट्विट...

सराईत गुंड शिवा शेट्टीचा पोलिसांवर हल्ला, दोन पोलीस जखमी

सराईत गुंड शिवा शेट्टी याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर शिवा शेट्टी आणि त्याच्या साथीदाराने चाकूने हल्ला केला आहे, या हल्ल्यात दोन पोलीस अंमलदार गंभीर जखमी झाले असून त्यांना खाजगी...

७० वर्षीय नोकराची हत्या, मालकाला अटक

मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून ७० वर्षीय नोकराची हत्या केल्याची खळबळजनक घटना मानखुर्द येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी ३८ वर्षीय मालकाला अटक केली असून त्याच्याविरुद्ध हत्या आणि पुरावा...

Team News Danka

43014 लेख
0 कमेंट