भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिकेला बुधवार १७ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. भारतीय संघाने या मालिकेतील पहिला सामना आपल्या नावावर केला आहे. भारतीय संघाच्या आघाडीच्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव याच्या अर्धशतकी...
'नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान झाल्यापासून भारतीय सैन्यातील महिलांची भूमिका वाढली आहे' असे प्रतिपादन भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. झाशी येथे संरक्षण मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या...
मुंबईसह राज्यात विविध जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. ती बुधवारी खरी ठरली. दक्षिण मुंबईत बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. दक्षिण मुंबईच्या बहुतांश भागात पावसाने...
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्यात आले आले आहे. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने गुन्हे शाखेतर्फे केलेल्या अर्जाला मंजुरी दिली आहे.
गोरेगाव वसुली गुन्ह्याच्या प्रकरणात गुन्हे...
मुंबईतील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित राहून एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे. आपण एक ऐतिहासिक लढा लढत आहात, अशा शब्दात भाजपा नेते आणि...
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे जन्मापासून मुस्लिम असल्याचा दावा महापालिकेने केला असून संबंधित कागदपत्रे न्यायालयात सादर केल्याचे वृत्त ‘टीव्ही ९’ने सूत्रांच्या हवालाने दिले आहे. पालिकेने केलेल्या दाव्यानुसार समीर वानखेडे...
बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौत हिने काही दिवसांपूर्वीच भारताच्या स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर आता कंगना रानौत हिने महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. ती म्हणाली की, महात्मा...
भाजपाचे नामनिर्देशित सदस्य भालचंद्र शिरसाट यांच्या स्थायी समिती सदस्यत्वाच्या विरोधात झालेली उच्च व सर्वोच्च न्यायालयीन लढाई बृहन्मुंबई महानगरपालिका हरली आणि न्यायालयाने त्यांचे सदस्यत्व कायम केले. पण या राजकीय लढाईत...
एसटी कर्मचाऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या रोखण्यासाठी सातवा वेतन आयोग लागू करावा आणि एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून संप पुकारला आहे....
लोकप्रिय स्टँड- अप कॉमेडियन आणि अभिनेता वीर दास हा त्याच्या वक्तव्यामुळे वादात सापडला आहे. वीर दासने दोन दिवसांपूर्वी एका अमेरिकेतील शो मध्ये भारतीयांबद्दल वादग्रस्त विधान केले. त्याच्या या वक्तव्यानंतर,...