गडचिरोलीत पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत ५० लाखांचे इनाम असलेला कुख्यात नक्षलवादी आणि माओवादी मिलिंद तेलतुंबडे याचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. मिलिंद तेलतुंबडे हा भीमा कोरेगाव प्रकरणातला आरोपी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुरातील पंतप्रधान घरकुल योजना ग्रामीण PMAY- G (Pradhan Mantri Awaas Yojana- Gramin) योजनेच्या लाभार्थ्यांना पहिला हप्ता दिला. १ लाख ४७ हजारांहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यावर ७००...
त्रिपुरात मुस्लीम समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराविरोधात काढलेल्या रॅलीला हिंसक वळण लागल्याने त्याचे पडसाद राज्यातील मालेगाव, नांदेड, अमरावतीत दिसून आले. हिंसाचारानंतर विरोधकांनी ठाकरे सरकारला याप्रकरणी धारेवर धरले आहे. भाजप...
देशभरातील नागरिकांना आता भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपल्या मोबाईलवरूनही साजरा करता येणार आहे. भारत सरकार मार्फत यादृष्टीने आजादी का अमृत महोत्सव या नावाचे एक मोबाईल ॲप्लिकेशन प्रसिद्ध करण्यात आले...
गेले दोन दिवस महाराष्ट्रात त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेवरून हिंसाचार उसळलेला पाहिला मिळाला. महाराष्ट्राच्या विविध भागात मुस्लीम समाज आक्रमक होऊन रस्त्यावर उतरलेला दिसला. पण आता त्रिपुरात कोणत्याही मशिदीची तोडफोड किंवा नुकसान...
शनिवारी (१३ नोव्हेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली क्रिप्टोकरन्सीच्या संदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी एक बैठक झाली. या बैठकीला आरबीआय, अर्थ मंत्रालय आणि गृह मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते. या...
पद्म पुरस्कार मिळालेले पश्चिम बंगालच्या नादिया येथील बिरेन कुमार बसाक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक अनोखी भेट दिली आहे. पंतप्रधान मोदी यांना बसाक यांनी दिलेली भेट आवडली असून पंतप्रधान...
शनिवार, १३ नोव्हेंबर रोजी गडचिरोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याची बातमी खरी असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांनी दिली आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषद...
गेल्या सात दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. मात्र, अद्याप त्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. सरकारने मात्र कठोर भूमिका घेत संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. दरम्यान कोल्हापूरमध्ये...
देशाचे राजधानीचे शहर दिल्लीमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची वेळ आलेली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड (CPCB) ने दिल्लीतील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच सरकारी आणि खासगी कार्यालयांना...