24 C
Mumbai
Saturday, January 17, 2026

Team News Danka

42921 लेख
0 कमेंट

शेवडे यांनी मांडलेली विषवल्ली शहरात आहे, त्याचा मुकाबला करावा लागेल

देवेंद्र फडणवीस यांनी केला घणाघात त्रिपुरात न घडलेल्या घटनेनंतर महाराष्ट्रात ५० हजारांचे मोर्चे निघतात हा संयोग नाही तर प्रयोग आहे. यातून टेस्टिंग केलं गेलं आपण दंगे घडवू शकतो का? मोर्चे...

ऑटिझमच्या मुलांसाठी कौशल्यविकासाचे ‘सोपान’

आमदार भातखळकर करणार शनय सेंटरचे उद्घाटन कुकिंग शो करणारे संजीव कपूर यांच्या कंपनीत एका मुलीला चांगली नोकरी मिळाली, गारमेंटच्या दुकानात एका मुलाला काम करण्याची संधी मिळाली तर एका मुलाला शिपाई...

परमबीर अखेर निलंबित; भत्ते मिळणार पण अन्यत्र नोकरी करता येणार नाही

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचे अखेर निलंबन झाले आहे. राज्य सरकारने त्यांच्याविरोधातील निलंबनाची कारवाई सुरू केली होती. मुख्यमंत्र्यांचीही त्यांच्या निलंबनाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी झाली होती. २ डिसेंबरला तसे...

मिर्झापूरच्या ललितचा मृतदेह आढळला

मिर्झापूर या वेबसिरीजमध्ये मुन्ना भैय्याचा मित्र ललितची भूमिका साकारणाऱ्या ब्रह्मा मिश्रा यांचे निधन झाले आहे. समोर आलेल्या बातमीनुसार, २९ नोव्हेंबर रोजी अभिनेत्याने छातीत दुखत असल्याची तक्रार केली आणि डॉक्टरांना...

परमबीर सिंग यांच्या निलंबन आदेशावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या निलंबनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्कामोर्तब केले आहे. त्यांच्या निलंबनाचा आदेश आता जारी करण्यात येईल. परमबीर सिंग यांच्या निलंबनाच्या फाईलवर मुख्यमंत्री यांची...

धक्कादायक!! मुलीचे अपहरण नव्हे तर आईनेच केली हत्या!

काळा चौकी फेरबंदर येथील संघर्ष नगर या ठिकाणी घरातून गुढरीत्या बेपत्ता झालेल्या तीन महिन्यांच्या मुलीचे गूढ उकलण्यात आले आहे. या मुलीचे अपहरण अथवा चोरी न होता आईनेच मुलीची हत्या...

वरळी सिलेंडर स्फोट हलगर्जीपणाबद्दल भाजपा आरोग्य समिती सदस्यांचा राजीनामा

नायर रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे वरळी मतदार संघामधील बीडीडी चाळीतील सिलेंडर स्फोटात भाजलेल्या चिमुकल्यावर तब्बल तासभर कोणताही उपचार न केल्यामुळे त्याचा दुर्दैवी अंत झाला. याप्रकरणी रुग्णालय प्रशासन आणि...

शिंझो आबे यांनी दिला चीनला ‘हा’ इशारा

चीनने तैवानवर हल्ला केल्यास जपान आणि अमेरिका शांत राहणार नाहीत. असा इशारा जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना दिला आहे. बुधवारी एका तैवानच्या थिंक टँकने...

ओमिक्रॉनचा भारतात प्रवेश; कर्नाटकमध्ये आढळले ओमिक्रॉनचे दोन रुग्ण

भारतात अद्याप ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नाही असे म्हटले जात असताना आता कर्नाटकमध्ये दोन रुग्ण सापडल्याचे समोर येत आहे. ओमिक्रॉन प्रकारातील दोन कोविड-१९ प्रकरणे भारतात आढळून आले आहेत, आरोग्य मंत्रालयाने...

सावरकर हे पर्मनंट भारतरत्न…त्यांचा अपमान करू नका!

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे पर्मनंट भारतरत्न आहेत त्यांचा अपमान करू नका असे म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. गुरुवार, २ डिसेंबर रोजी माध्यमांशी...

Team News Danka

42921 लेख
0 कमेंट