29 C
Mumbai
Sunday, January 11, 2026

Team News Danka

42720 लेख
0 कमेंट

सलग दुसरी हार; पाकिस्ताननंतर न्यूझीलंडनेही भारताला नमविले

टी-२० वर्ल्डकपमधील सलग दुसऱ्या मानहानीकारक पराभवाला भारतीय संघाला रविवारी सामोरे जावे लागले. न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या ११० धावा केल्या. त्याला न्यूझीलंडने २ फलंदाज गमावून यशस्वी...

आरोग्य विभाग भरती परीक्षेचा गोंधळ सुरूच! पेपर फुटल्याचा आरोप

राज्यात आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेत सुरू असलेला गोंधळ थांबण्याचे नाव घेत नाही. आज आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेत अनेक ठिकाणी पेपर फुटण्याचे प्रकार घडले. त्यामुळे परीक्षार्थ्यांना खूपच मनस्तापाला सामोरे जावे...

१०० कोटी वसुली प्रकरणात संतोष जगताप अटकेत

महाराष्ट्रात गाजलेल्या शंभर कोटी वसुली प्रकरणात एक महत्त्वाची घडामोड घडली असून या प्रकरणातील पहिली अटक सीबीआयने केली आहे. संतोष जगताप नामक इसमाला सीबीआयने या प्रकरणात बेड्या ठोकल्या आहेत. जगताप...

…आता दिल्लीतील महाविद्यालयांना वीर सावरकर आणि सुषमा स्वराज यांचे नाव

दिल्ली विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेची बैठक नुकतीच पार पडली. त्या बैठकीत नवीन दोन महाविद्यालयांना नावे देण्याच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये एका महाविद्यालयाला वीर सावरकर यांचे नाव आणि दुसऱ्या महाविद्यालयाला...

खासदार सुप्रिया सुळे आर्यन खानला झालेल्या अटकेने व्यथित

शाहरुख खान पुत्र आर्यन खानला झालेल्या अटकेने आणि त्याला झालेल्या २६ दिवसांच्या कोठडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे व्यथित झाल्या आहेत. एक आई म्हणून हे सगळे दुःखद असल्याचे...

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष वानखेडे कुटुंबियांच्या भेटीला

समीर वानखेडे हे नेमके मागासवर्गीय की मुसलमान हा वाद आता नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर हे मुंबई येथे वानखेडे कुटुंबाच्या भेटीला आले आहेत....

आता मराठीतून जाणून घ्या ‘तेजोवलयाचे रहस्य’

डॉक्टर तुषार सावडावकर लिखित 'तेजोवलयाचे रहस्य' या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले आहे. शुक्रवार, २९ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध उद्योजक आणि 'न्यूज डंका' चे मार्गदर्शक प्रशांत करुळकर यांच्या हस्ते, तर 'न्यूज...

परमबीर गेले बेल्जियमला?

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग हे सध्या फरार असून ते सध्द्या कुठे आहेत याचा कोणताच थांगपत्ता लागत नाहीये. अशातच काँग्रेस नेते आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम...

युगायुगांत एकच व्यक्ती ‘सरदार’ होऊ शकते…

गृहमंत्री अमित शहा यांनी सरदार पटेल यांना वाहिली आदरांजली लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या राष्ट्रीय 'एकता दिवस सेलिब्रेशन'ला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हजेरी लावली. केवडिया येथे झालेल्या...

प्रसिद्ध झाला!! ‘न्यूज डंका’चा पहिलावहिला दिवाळी अंक ‘सुशासन पर्व’

मराठी माणसासाठी दिवाळी म्हणजे चुरचुरीत, खुसखुशीत, खमंग फराळ, दिव्यांची रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी, विविध रंगांची उधळण असलेली रांगोळी आणि अर्थातच दिवाळी अंक. 'राष्ट्रवादाचा बुलंद आवाज' असलेला आपला लाडका 'न्यूज डंका'...

Team News Danka

42720 लेख
0 कमेंट