सुरक्षेचे कारण देत न्यूझीलंडने पाकिस्तान दौरा रद्द करुन क्रिकेट टीम मायदेशी बोलावण्याचा निर्णय घेतला. आता इंग्लंडही त्यांचा नियोजीत असलेला पाकिस्तान दौरा रद्द करण्याबाबत विचार करत आहे. पुढील २४ ते...
अमेरिकेने एक धक्क्दायक कबुली दिली. काबुलमधील ड्रोन हल्ल्यात दहशतवादी नाही दहा नागरिक ठार झाल्याचे अमेरिकेने सांगितले. या मानवी चुकीसाठी अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय असलेल्या पेंटागॉनने माफी मागितली.
तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात...
खोलीत डांबून स्थानिकांनी केली मारहाण
२०१७ मध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध कथित धमकी दिल्याबद्दल भारतीय जनता युवा मोर्चाचे (बीजेवायएम) नेते योगेश वार्ष्णेय यांना पकडण्यासाठी पश्चिम बंगालची सीआयडी टीम...
"दुर्घटनेवरून प्रसारमाध्यमांचे लक्ष हटवण्यासाठीच उद्धव ठाकरे यांनी भाजप-शिवसेना युतीची आशा दाखवणारे वक्तव्य केले का?" असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमधील कार्यक्रमात केलेल्या...
'लसीकरणाचे जर ऑलिम्पिक असते तर भारताने त्यात विश्वविक्रम रचून सुवर्णपदक पटकावले असते' अशा भावना प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केल्या आहेत. १७ सप्टेंबर रोजी झालेल्या विक्रमी लसीकरणाच्या अनुषंगाने...
महाराष्ट्र एटीएस आणि गुन्हे शाखेने केलेल्या एकत्रित कारवाई केली आणि शुक्रवारी रात्री जोगेश्वरीमधून एकाला ताब्यात घेतलं. जाकीर नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे कनेक्शन अटक...
'ठाणे महापालिकेच्या हद्दीत सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेत पक्षबाजीचे राजकारण सुरू आहे. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून लसीकरणाच्या बाबतीत पक्षपात केला जात आहे' असा गंभीर आरोप भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा खासदार विनय सहस्रबुद्धे...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी भारताने त्यांना एक अनोखी भेट दिली आहे. काल म्हणजे शुक्रवार १७ सप्टेंबर रोजी भारतात विक्रमी लसीकरण झाले आहे. एका दिवसात अडीच कोटी पेक्षा जास्त...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या चांगलेच अडकलेले दिसत आहेत. आधीच त्यांच्यामागे सीबीआय आणि इडीचा ससेमिरा सुरू असतानाच त्यांच्या घरावर आता आयकर विभागाचे...
मुंबई, पुणे, ठाणे हे आता अमली पदार्थ पुरवठा करणारे यांच्यासाठी हक्काचे केंद्र झालेले आहे. महाराष्ट्रात सध्याच्या घडीला कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवून अमली पदार्थ अगदी मोकाटपणे विकले जात आहेत. नार्कोटिक्स...