25 C
Mumbai
Saturday, January 17, 2026

Team News Danka

42894 लेख
0 कमेंट

वृद्ध आईवडिलांना छळणाऱ्या मुलाला न्यायालयाने दिले हे आदेश

मुंबई उच्च न्यायालयाने एका व्यक्तीला आणि त्याच्या पत्नीला त्यांच्या वृद्ध आई- वडिलांचे घर दहा दिवसांत रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. ही व्यक्ती वृद्धांना त्रास देत असे आणि त्याने घर...

मायलेकराने जीव गमावण्यामागे होते हे खरे कारण…

मुंबई- नाशिक महामार्गावर भिवंडीजवळ भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वारासह त्याच्या आईचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बेबीताई बाळाराम काकडे (४८) आणि नितीन बाळाराम काकडे (२४) असे मृत पावलेल्या दोघांची नावे आहेत. भिवंडी...

नीरज चोप्राचा ‘सोनेरी’ भाला झेपावणार १ कोटीवर

ऑलिम्पिकमध्ये पदक जिकंलेल्या खेळाडूंनी भेट म्हणून दिलेल्या सर्व वस्तूंचा सरकार लिलाव करणार आहे.नीरज चोप्राचा भाला हा यावेळी सर्वाधिक म्हणजे ₹१ कोटी पेक्षा जास्त रकमेला विकला जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांना...

मोदींना वाढदिवशी ‘२ कोटींची’ भेट

भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भारताने एक नवा विक्रम रचला आहे. कोविड लसीकरणाच्या बाबतीत भारताने हा विक्रम रचला असून हे करताना आपलाच जुना विक्रम मोडला आहे....

…आता यांनीही ठेवले १०० कोटींचे ‘टार्गेट’

महाराष्ट्रात १०० कोटींच्या वसुलीची चर्चा सुरू झाल्यानंतर ठाकरे सरकारला पळता भुई थोडी झाली. आता १०० कोटींचे हे नवे टार्गेट समोर आले आहे. भारतात येत्या ऑक्टोबरपर्यंत १०० कोटींचे लसीकरण होईल, असे...

ठाणे, नवी मुंबई वाहतूक पोलिस विभागात क्रेनवर भ्रष्टाचाराचे ओझे

ठाणे आणि नवी मुंबईतील वाहतूक नियंत्रण विभागात आता एक नवीन धक्कादायक खुलासा झालेला आहे. लाखो रुपयांचा हा भ्रष्टाचार उघडकीस आलेला आहे. हा भ्रष्टाचार घोटाळा उघडकीस आणणारे इतर कोणी नसून,...

वेदनादायक!! उल्हासनगर बलात्कार पीडितेला महिना उलटला तरी न्याय नाहीच!

उल्हासनगर येथील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला. परंतु घटना घडून गुन्हा दाखल होऊन महिना उलटला, तरीही आरोपी मोकाटच असल्यामुळे अत्याचारग्रस्त मुलीसह तिच्या कुटुंबानं पोलीस ठाण्यासमोरच आत्मदहन करण्याचा प्रयत्न...

… म्हणून त्यांनी चोरल्या सव्वादहा लाखांच्या बाईक!

उत्तर मुंबईत गेल्या काही महिन्यांमध्ये बाईक चोरीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. बाईक चोरी करणाऱ्या एका टोळीला एमएचबी कॉलनी पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या तीन आरोपींकडून सव्वादहा लाख...

‘शहापूर- खोपोली मार्गाचे काम राज्याकडे सोपवले ही मोठी चूक’

शहापूर- मुरबाड- खोपोली या राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळालेल्या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. या मार्गावर अनेक अपघात होत असून, ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी आहेत. महामार्गाच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून...

ठाकरे सरकार, बोल बच्चन सरकार

भाजपाचे प्रदेश महामंत्री आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. ठाकरे सरकार हे बोल बच्चन सरकार आहे. महाराष्ट्राचे...

Team News Danka

42894 लेख
0 कमेंट