पंजशीर खोऱ्यामध्ये अहमद शाह मसूद या मुजाहिद्दीन सेनापतीने कसे सोव्हिएत रशिया आणि तालिबानला हरवले आणि त्याचा भारताशी काय संबंध होता? हे सांगणारा हा व्हिडिओ नक्की बघा.
देशांतर्गत शेअर बाजारात सतत तेजीमुळे सोने आणि चांदीच्या किमती घसरत आहेत. बुधवारी पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण झाली. त्याचबरोबर या काळात चांदी ५१५ रुपयांनी स्वस्त झाली. रुपयाच्या मजबुतीदरम्यान भारतीय...
केंद्र सरकारने देशातील मध उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासह मधाच्या उत्पादनाच्या वाढीकडेही विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत मध निर्यातीत चांगली वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये...
महिन्याभरापूर्वी खुल्या करण्यात आलेल्या घाटकोपर- मानखुर्द उड्डाणपुलावर अनेक अपघात होत असून हा पूल आता मृत्यूचा सापळा बनत आहे. पुलावरील रस्ता पावसात अत्यंत निसरडा बनत असल्यामुळे पहिल्या दिवसापासूनच पुलावर अपघात...
तालिबानने अफगाणी सैन्यासह अमेरिकेलाही गुडघे टेकायला लावत राजधानी काबुलसह अफगाणवर ताबा मिळवला. मात्र, त्यांना याच अफगाणिस्तानमधील पंजशीर खोऱ्यात अद्यापही ताबा मिळवता आलेला नाही. उलट या भागावर हल्ला करायला गेलेल्या...
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केली मागणी
'महाराष्ट्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे साक्री डेपोचे वाहक कमलाकर बेंडसे यांना आत्महत्या करावी लागली. ही एसटीच्या तिसऱ्या कर्मचाऱ्याची आत्महत्या. आपल्या खात्यातील कर्मचारी आत्महत्या करतात. परिवहन...
महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंदिरे खुली करण्याच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे. 'राज्य सरकारने आपल्या मनाला येईल तसे वागायचे आणि केंद्रावर ढकलायचे हे बंद केले...
राज्यातील शाळा सुरू करण्याची मागणी होत असताना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार डोक्यावर असल्यामुळे राज्य सरकारकडून शाळांबाबत कोणतेही निर्णय घेण्यात आलेले नाहीत. अनेक पालकांनी मुलांच्या भविष्याची चिंता व्यक्त करत...
कारवाई करण्यासाठी गेलेल्या ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंगळे यांच्यावर फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला. याच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील फेरीवाल्यांच्या समस्येचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्या...
ठाणे महापालिकेच्या माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या कल्पिता पिंपळे यांच्यावर सोमवारी सायंकाळी एका फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला होता. हल्ल्यामध्ये कविता यांची डाव्या हाताची दोन बोटे...