भारतीय अॅथलीट अमित खत्रीने शनिवारी नैरोबी येथे झालेल्या २० वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे. अमितने १० हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकले असून त्याने...
गणेश उत्सव हा कोकणवासीयांसाठी एक अतिशय महत्त्वाचा असा सण. नोकरीच्या निमित्ताने मुंबई-ठाण्यात येऊन स्थायिक झालेला कोकणी माणूस दरवर्षी गणेशोत्सवाला मात्र कोकणातल्या आपल्या गावी जातोच जातो. या संपूर्ण काळात कोकणच्या...
अफगाणिस्तानमध्ये तालिबानींची सत्ता आल्यापासून तेथे असलेल्या भारतीयांना अफगाणिस्तानबाहेर काढण्याचे काम केंद्र सरकारने यशस्वीरित्या सुरू केले आहे. २२ ऑगस्टला भारताने जवळपास ४०० लोकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढले. काबुलमधील ढासळती परिस्थिती लक्षात...
राज्यामध्ये लस तुटवडा असे महाविकास आघाडीचे मंत्री टुमणे वाजवत असले तरी, सध्याच्या घडीला राज्याने विक्रमी कामगिरी केलेली आहे. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यातच राज्यानं...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्विय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांचा दापोली येथील बंगल्यावर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. रविवार, २२ ऑगस्ट रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईच्या अनुषंगाने भारतीय...
एका ७० वर्षीय वृद्धाची विम्याच्या बहाण्याने फसवणूक झाल्याबद्दल सायबर पोलिसांनी नवी दिल्ली येथून सहा जणांना अटक केली आहे.
विमा कंपनीतून बोलत असल्याचे भासवून या टोळीने वृद्धाकडून तब्बल ७४ लाख रुपये...
बसेसना अँटीमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्यासाठी दोन कंत्राटदारांना काम देण्यात आले आहे. त्यापैकी स्टार इंटरप्राइजेस कंपनीने चक्क एसटी महामंडळाच्या अधिकृत लोगो सोबत छेडछाड केली.
मुख्य म्हणजे जय महाराष्ट्र हे बोधवाक्यचे यातून...
भांडुपमधील एका शाळेत ज्युनिअर केजीमध्ये शिकत असलेल्या एका चार वर्षीय मुलीवर ३६ वर्षीय शिक्षकाने बलात्कार केल्याची घटना ९ डिसेंबर २०१४ रोजी घडली होती. लहान मुलीने पोटदुखीची तक्रार केल्यावर अधिक...
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता पालिकेने गणेशोत्सव मंडळांसाठी नियमावली जाहीर केली आहे. गणेशोत्सव मंडळांना उत्सव साजरा करण्यासाठी पालिकेची परवानगी घेणे आवश्यक असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून मुखशल्य चिकित्साशास्त्र एमडीएस अंतिम वर्षे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे दोन पेपर घेण्यात आले. अभ्यासक्रमातील पेपर १ हा १८ ऑगस्टला झाला, तर पेपर २ हा २० ऑगस्टला झाला....