आज देश स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत आहे. या स्वातंत्र्य लढ्याची संपूर्ण साक्षीदार राहिलेली भारतातील यंत्रणा म्हणजे न्यायव्यवस्था! देशातील कित्येक क्रांतिकारक, नेते, स्वातंत्र्यसेनानी यांनी देशातील विविध न्यायालयांत हजेरी लावली...
कोरोनाचे संकट जगभरात असताना, आता विद्यार्थी वर्ग चांगलाच चिंतेत आलेला आहे. लस घेऊनही अनेक विद्यार्थी परदेशी शिक्षणासाठी जाऊ शकत नाही. त्यामुळेच आता वंदे भारतच्या धर्तीवर विमान सेवा सुरु करावी...
एसटी महामंडळ वेगवेगळ्या कारणांनी सध्या चर्चेत आहे. कुठे एसटीवर कर्जाचा बोजा तर कुठे कर्मचाऱ्यांना वेतनच नाही. आता एका पत्रामुळे एसटी महामंडळाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.
या पत्रात वाहतूक नियंत्रक...
सध्याच्या काळामध्ये शैक्षणिक क्षेत्रात निर्माण झालेल्या उलथापालथीमुळे अनेक विद्यार्थ्यांना मानसिक ताणाचा सामना करावा लागत आहे. काही विद्यार्थ्यांना यामुळे कमालीचे नैराश्य आले आहे. या नैराश्यातूनच एका विद्यार्थ्याने विद्यापीठाला असा मेल...
अफगाणिस्तानातील परिस्थिती वेगाने चिघळू लागली आहे. तालिबानने काबुलवर कब्जा प्रस्थापित करायला सुरूवात केल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गानी यांनी राजिनामा दिला आहे. त्यामुळे सध्या देश तालिबानच्या अंतरिम राजवटीच्या अंमलाखाली जातो...
भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जेष्ठ पत्रकार आणि राष्ट्रीय सुरक्षा तज्ञ नितीन गोखले यांची खास मुलाखत पहायला विसरू नका संध्याकाळी ७ वाजता फक्त न्यूज डंकावर.
फार पूर्वी विराटच्या मालकीची असणारी आलिशान गाडी सध्या ठाणे पोलिसांच्या ताब्यात आहे. २०१६ मध्ये विराटने सागर उर्फ शैगी ठक्कर याला ही आलिशान गाडी विकली होती. मात्र ही गाडी शैगीच्या...
लाचखोरी प्रकरणात एसीबीने अटक केलेल्या झनकर यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. झनकर यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने आणखी दोन दिवस वाढ केलेली आहे. दोन दिवसांच्या फरार नाट्यानंतर त्यांना पोलीसांनी पकडले...
जपानमध्ये नुकत्याच ऑलिम्पिक पार पडल्या. या स्पर्धांमध्ये मल्लखांब या खेळाचा समावेश होऊ शकला नसला तरीही, या खेळाला जपानमध्येही हळूहळू लोकप्रियता प्राप्त होऊ लागली आहे. टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये...