28 C
Mumbai
Sunday, May 3, 2026

Team News Danka

45551 लेख
0 कमेंट

चीनी सीमेवर भारताने तैनात केले ५० हजार जवान

भारताने चीन सीमेवर सैनिकांची तैनाती वाढवण्याचा मोठा निर्णय घेतलाय. जवळपास ५०,००० अतिरिक्त सैनिक भारत-चीन सीमेकडे हलवण्यात आले आहेत. भारताच्या या निर्णयाने चीनला चांगलीच धडकी भरलीय. चीनकडून सातत्याने होणारं अतिक्रमण...

ठाकरे सरकारच्या निर्णयावर व्यापारी वर्ग संतापला!

कालपासून पुन्हा एकदा संपूर्ण राज्यभरात निर्बंधांची मालिका सुरू झालेली आहे. कालपासून दुकाने सायंकाळी ४ पर्यंत खुली राहणार, असे सरकारने जाहीर केल्यानंतर आता व्यापारी वर्गाचा संताप अनावर झालेला आहे. तसेच...

मुंबईतील ५० टक्के मुलांमध्ये आढळल्या अँटीबॉडीज

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना, एक नवीन माहिती समोर आलेली आहे. मुंबईतील बहुतांश मुलांमध्ये प्रतिपिंडे (अँटिबॉडीज) आढळून आल्याचे समोर आलेले आहे. सेरोने केलेल्या अहवालानुसार या गोष्टीचा खुलासा झालेला आहे....

अनिल देशमुखांच्या अडचणींत का होणार आहे वाढ?

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या डोक्यावर सध्या अटकेची टांगती तलवार आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट...

केंद्र सरकारच्या नव्या आर्थिक पॅकेजचे स्वागत

केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात जनसामान्यांना दिलासा देण्यासाठी पुन्हा एकदा नव्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली असून त्या आर्थिक तरतुदीचे स्वागत केले जात आहे. भाजपाच्या उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आणि सूक्ष्म, लघू...

बातमी मौलवीची, फोटो पुजाऱ्याचा

न्यू यॉर्क पोस्टचा हिंदू विरोधी अजेंडा उघड अमेरिकेतील न्यू यॉर्क पोस्ट या वर्तमानपत्राचा हिंदू विरोधी अजेंडा समोर आला आहे. २८ जून रोजी प्रसारित केलेल्या एका वृत्तात न्यू यॉर्क पोस्टने आपला...

निर्बंध आणि निराशा

महाराष्ट्रात पुन्हा नव्याने निर्बंध लागू केल्यानंतर अर्थचक्राला गती प्राप्त होईल असे म्हटले जात असले तरी लोकांमध्ये निराशा आहे. याचा पुनर्विचार करा अशी आग्रही मागणी होऊ लागली आहे.

नरसिंह रावांना विसरले राहुल, प्रियांका

काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष असलेले राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांना काँग्रेसचे दिवंगत नेते आणि भारताचे माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांचा विसर पडला आहे. सोमवार, २८ जून...

ट्विटरच्या चुकीला माफी नाही…कार्यकारी संचालकावर गुन्हा

भारताचा नकाशा चुकीच्या पद्धती दाखवल्या प्रकरणी ट्विटर या सोशल मीडिया वेबसाईटचे भारतातील कार्यकारी संचालक मनीष महेश्वरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथे हा गुन्हा दाखल...

भारतात लवकरच फ्लेक्स इंजिनांना परवानगी देणार

भारत लवकरच केवळ इथॅनॉल सारख्या स्थानिक इंधनांवर चालणाऱ्या इंजिनांना परवानगी देणार आहे. त्यामुळे वाहने पेट्रोल, डिझेल सारख्या खनिज तेलांवर चालणाऱ्या इंधनाऐवजी इथॅनॉलवर चालतील. पुढील तीन महिन्यात भारत याबाबतची योजना...

Team News Danka

45551 लेख
0 कमेंट