26 C
Mumbai
Thursday, January 1, 2026

Team News Danka

42338 लेख
0 कमेंट

चिनी सरकार वर टीका केल्यानंतर जॅक मा गायब!

जगविख्यात व्यावसायिक जॅक मा हे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. जॅक मा हे गेल्या २ महिन्यांपेक्षा अधिक काळापासून बेपत्ता आहेत. बेपत्ता होण्याच्या आधी म्हणजेच...

खंडणीच्या गुन्ह्यात गँगस्टर छोटा राजनला शिक्षा!

  खतरनाक गँगस्टर छोटा राजन याला खंडणी मागितल्या प्रकरणी २ वर्षांची शिक्षा झाली आहे. मुंबई सत्र न्यायालयांनी छोटा राजन आणि त्याच्या तीन साथीदारांविरोधात ही शिक्षा सुनावली आहे. २०१५ सालच्या या...

अन्न पदार्थ अधिक आरोग्यकारक

भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफ.एस.एस.ए.आय)ने अन्नपदार्थांतील ट्रान्सफॅटच्या मात्रेवर निर्बंध आणले आहेत. त्यामुळे बाहेर मिळणारे अन्नपदार्थ अधिक आरोग्यपूर्ण होण्याची शक्यता वाढली आहे. एफ.एस.एस.ए.आयने अन्नपदार्थांतील ट्रान्सफॅट्सची मात्रा घटवून ३ टक्के केली...

स्कॉटलँडमध्ये सार्वमत पुढच्या पिढीतच

'स्कॉटलँडला सार्वमतासाठी पुढच्या पिढीची वाट बघावी लागेल' असे स्पष्ट विधान ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केले आहे. स्कॉटलँडच्या विधीमंडळाच्या प्रमुख नेत्या निकोला स्टर्जन यांनी पुन्हा एकदा सार्वमत घेण्याची गरज...

रॉटरडॅममधील अजस्त्र पवनचक्कीने ऊर्जाक्षेत्रात केली क्रांती

नेदरलँडमधील रॉटरडॅम शहरातील बंदराच्या मुखावर फोटोतही मावणार नाही इतकी मोठी पवनचक्की बसवली आहे.  या पवनचक्कीचा व्यास दोन फुटबॉल मैदानांपेक्षा देखील लांब आहे. नंतरच्या काळात येऊ घातलेल्या मॉडलेची उंची पश्चिम...

भारतीय राजधानीत भारतीय बनावटीची रेल्वे

नॅशनल कॅपिटल रीजन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (एन.सी.आर.टी.सी) या कंपनीने देशातील पहिल्या खडी विरहीत रेल्वेमार्गाची उभारणी केली आहे. रीजनल रॅपिड ट्रान्जिट सिस्टीम (आर.आर.टी.एस) या नावाने ओळखली जाणाऱ्या या रेल्वे मार्गाची १८०...

दादाच्या आजारपणाचा फॉर्च्युनला झटका

अदानी विल्मार समुहाने सौरव गांगुलीसह केलेल्या फोर्च्युन राईस ब्रान खाद्यतेलाच्या सर्व जाहिराती तात्काळ थांबवल्या आहेत. बी.सी.सी.आय अध्यक्ष आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यानंतर समुहाने...

वडापावसोबत आता जलेबी नी फाफडा सुद्धा

स्थापनेपासून मराठी-अमराठीचे राजकारण करणाऱ्या शिवसेनेने आता मुंबईतील गुजराती मतांवर डोळा ठेवत नवीन कार्यक्रम हाती घेतला आहे. शिवसेनेतर्फे जोगेश्वरीमध्ये गुजराती समाजाचा विशेष मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने 'मुंबई...

निसान चेन्नईमधील कारखान्यातील उत्पादन वाढवणार

कोविड-१९ च्या महामारिच्या पार्श्वभूमीवर आपल्या नव्या मॅग्नाईट या गाडीला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे निसान कंपनीने आपले चेन्नईच्या कारखान्यातील उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. निसान या मुळ जपानी कंपनीने त्यांच्या नव्या एस.यु.व्ही...

राष्ट्रवादी नेत्यावर बलात्काराचा आरोप करणारी तरुणी नॉट रिचेबल!

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख याच्या विरोधात बलात्काराची तक्रार देणारी तरुणी बेपत्ता झाली आहे. या तरुणीशी संपर्क करायचा प्रयत्न पोलीस यंत्रणे कडून केला जात आहे. परंतू औरंगाबादची रहिवासी...

Team News Danka

42338 लेख
0 कमेंट