26 C
Mumbai
Friday, January 2, 2026

Team News Danka

42358 लेख
0 कमेंट

दाऊदचा खतरनाक साथीदाराच्या मुसक्या आवळल्या!!

१९९६ च्या दहशतवादी खटल्यातील आरोपी अब्दुल माजीदला गुजरात दहशतवादविरोधी पथकाने अटक केली आहे. झारखंड मध्ये लपलेल्या माजीदला २७ डिसेंबरला पोलिसांनी ताब्यात घेतले. माजीद हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि...

‘मारूती’ कंपनी गुजरातमध्ये करणार उत्पादनात वाढ

भारतातील लोकप्रिय वाहन उत्पादक कंपनी मारुती गुजरात मधील उत्पादन वाढविण्याच्या तयारीत आहे. मारुतीचे हरियाणा आणि गुजरात राज्यात कारखाने आहेत. त्यापैकी गुजरात राज्यातील कारखान्याचे उत्पादन अडीच लाखांनी वाढवण्याचा मारुतीचा मानस...

ग्रेट ईस्टनचे एस.सी.आयला धोबीपछाड

ग्रेट ईस्टन शिपींग कॉ. लिमिटेडने नुकताच सर्वात सर्वात मोठा ताफा असण्याचा किताब प्राप्त केला आहे. यापुर्वी शिपींग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एस.सी.आय)ही सर्वात मोठ ताफा असलेली कंपनी होती. ताफ्याच्या आकारमानाची...

‘मराठावाडा रेल कोच फॅक्टरी’चे उत्पादन

केविड-१९च्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर २५ डिसेंबर २०२० रोजी लातूरच्या मराठवाडा रेल कोच फॅक्टरीतून प्रथम डब्याचे उत्पादन करण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी या कारखान्याचे उद्घाटन झाले होते. एकूण भारतीय रेल्वेच्या डब्यांच्या...

एअर इंडियाची थेट अमेरिका वारी

एअर इंडिया लवकरच भारतातून बंगळूरू ते सॅन फ्रान्सिस्को आणि हैदराबाद ते शिकागो थेट विमानसेवा सुरू होणार आहे.  येत्या वर्षात प्रवाशांना ही अनोखी भेट मिळणार आहे. दिनांक ९ जानेवारीपासून आठवड्यातून दोन...

गुजरातकडून सौर ऊर्जा क्षेत्राला नवसंजीवनी

गुजरात राज्यसरकारने सौर ऊर्जा क्षेत्राला चालना देण्यासाठी नवे धोरण जाहीर केले आहे. या धोरणाचा निवासी, वैयक्तिक आणि व्यावसायिक वापरकर्त्यांना पुढील पाच वर्षांसाठी फायदा होणार आहे.  गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी...

ट्रम्पचा चीनवर ‘आखरी दाँव’!

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला आणखी एक दणका दिला आहे. त्यांनी नवीन कायदा करून तिबेट आणि तैवानला पाठिंबा दिला आहे. २७ डिसेंबर रोजी ट्रम्प यांनी तैवान ऐशुरन्स...

कोविड काळातही भारतीय डेअरी उत्पादनांना परदेशात मागणी…५५० कोटींच्या निर्यातीची नोंद!!

कोविड काळात भारताच्या दुग्धजन्य पदार्थांनी  ५५० कोटी निर्यात नोंदवली आहे. ११० देशांमध्ये ही निर्यात करण्यात आली आहे. यापैकी सर्वाधिक निर्यात संयुक्त अरब अमिराती देशात आहे. ऍग्रिकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड...

काश्मीर पोलिसांचे मोठे यश…’जैश’ चे कंबरडे मोडले.

काश्मीरमधील अवंतिपुरा भागात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे जाळे मोडण्यात भारतीय सुरक्षा दलाला यश आले आहे. काश्मीर पोलीस, भारतीय सेना आणि राष्ट्रीय राखीव पोलीस दलाच्या संयुक्त कारवाईत 'जैश' चे सहा...

काँग्रेस नेत्याने केले मोदींचे कौतुक!

काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मंत्री, राज्यसभा खासदार आनंद शर्मा यांनी मोदी सरकारच्या कामाचे कौतुक केले आहे. सरकारने लॉकडाऊनचा घेतलेला निर्णय आणि त्याची अंमलबजावणी अतिशय स्तुत्य होती असे शर्मा म्हणाले....

Team News Danka

42358 लेख
0 कमेंट