सर्वोच्च न्यायालयाने कृषी विषयक कायद्यांचा अभ्यास आणि त्यावर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने पहिल्या भेटीत २० पेक्षा जास्त युनियन्सशी चर्चा करणार आहे. २१ जानेवारीला ही पहिली बैठक...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी बृहन्मुंबई महानगर पालिकेला जून अखेरपर्यंत फूटपाथ आणि उड्डाणपूलांच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यांनी महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना नालेसफाई आणि त्यांचे रुंदीकरण करण्याचे...
भारत आपल्या शेजारील मित्रराष्ट्रांना कोविड लसीचा पुरवठा करणार आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रक काढून या विषयीची माहिती दिली आहे. भारताच्या शेजारील मित्रराष्ट्रांनी भारत सरकारकडे कोविड लसीच्या पुरवठ्यासाठी विनंती केली...
संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत सरकार त्यांचा वैधानिक अजेंडा सर्व...
नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून जाहीर करण्याचा निर्णय केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने घेतला आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्ताने हा...
पहिला संपूर्ण भारतीय बनावटीचे मेट्रो डबे लवकरच भारत अर्थ मुव्हर लिमिटेडच्या (बीईएमएल) कारखान्यातून मुंबईत दाखल होतील. त्यानंतर मेट्रो मार्ग २अ (दहिसर ते डी एन नगर) आणि मेट्रो मार्ग ७...
सध्या कर्नाटकात दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे रणनितीकार अमित शहा यांनी दौरा संपता संपता प्रत्येक छोट्या-मोठ्या बाबींसाठी दिल्लीत यायची गरज नाही अशा कानपिचक्या दिल्या आहेत.
बेळगाव येथे...
अखेरीस संपूर्ण भारतीय बनावटीचा सर्वात मोठा आण्विक रिऍक्टर ग्रीडला जोडण्यात आला आहे. यामुळे उर्जा क्षेत्रात पॅरिस करारातील उद्दिष्टांच्या दिशेने भारताने दमदार पाऊल टाकले आहे. त्याबरोबरच हरित उर्जा निर्मीतीसाठीच्या तंत्रज्ञानाला...
ऐतिहासिक मालिकेत भारत विजयी. भारताने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्ये धूळ चारली. बॉर्डर-गावस्कर चषक भारताने पुन्हा एकदा पटकावले. भारतने ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकली.
पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला होता....
ठाण्याचे रहिवासी असणाऱ्या चौघांना स्वस्त दरात गंगासागर दर्शन करवण्याचे आमिष दाखवून बंधक बनवून ठेवल्याची घटना पश्चिम बंगालमध्ये घडली. मात्र सुंदरबन पोलिसांनी मोठ्या धाडसाने या चारही लोकांची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका...