25 C
Mumbai
Sunday, February 1, 2026

Team News Danka

43232 लेख
0 कमेंट

धरणांच्या वाढत्या वयाची समस्या

धरणं आणि तलाव यांच्यामार्फत आपल्या भविष्यातील पाण्याच्या गरजा पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा असते. मात्र, अभ्यासातून असे लक्षात येत आहे, की ते आपल्या जल संरक्षिततेला नुकसान पोहोचवू शकतात. कसे? भारतातील अनेक...

एचएएलने सुखोईची ऑर्डर केली पूर्ण

हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) शेवटच्या दोन एसयु-३० ची बांधणी पूर्ण करून २७२ विमानांची मागणी पूर्ण केली आहे. ही दोन विमाने लवकरच हवाई दलाच्या ताफ्यात सामिल होतील. “यापैकी एक विमान ब्रम्होस...

हिंसक आंदोलकांना पोलिसांनी घेरले

दिल्लीच्या सीमांवर दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. दिल्ली पोलिसांनी जमिनीवर खिळे रोवले आहेत. अनेक बॅरीकेड्सच्या साखळ्या देखील सीमेवर तैनात केलेल्या आहेत. पोलिसांच्या लोखंडी बॅरीकेड्सशिवाय सिमेंटचे बॅरिकेड्सदेखील...

सरकारी बँकांच्या चालढकलीवर चाप

केंद्रीय अर्थसंकल्प २०२१-२२ मध्ये खाजगीकरण हा शब्द पहिल्यांदाच प्रकटपणे वापरण्यात आला. दोन सरकारी बँका आणि एका सरकारी विमा कंपनीचे खाजगीकरण करणार असल्याचे या अर्थसंकल्पामध्ये सांगितले आहे. याशिवाय २०२१-२२ च्या...

लाल किल्ल्यात धिंगाणा घातल्यानंतर आता चक्का जामचे आवाहन

दिल्लीच्या सीमेवर आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ६ फेब्रुवारी रोजी तीन तास देशभरात चक्का जाम करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प करण्याचे...

पायाभूत सुविधांच्या मार्फत रोजगार निर्मितीचे लक्ष्य

कोरोना काळात टाळेबंदीमुळे अनेक उद्योगधंद्यांना फटका बसला होता. त्याचा परिणाम म्हणून अनेकांचे या काळात रोजगार गेले होते. त्यामुळे या अर्थसंकल्पातून रोजगार निर्मीतीची अपेक्षा होती. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी पायाभूत...

सर्वांना नळाचे पाणी, स्वच्छ भारत अभियान २.०- अर्थमंत्र्यांची घोषणा

सरकारने शहरातील सर्वांना पाईपने पाणी पुरवठा करण्याची घोषणा केली आहे. त्याबरोबरच स्वच्छ भारत अभियानाचा दुसरा टप्पा चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्व ४,३७८ शहरी स्वराज संस्थांना पाणी पुरवठा...

केंद्रीय अर्थसंकल्प २०२१-२२ न्युज डंका विशेष

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला आहे. नव्या दशकाचा पहिला अर्थसंकल्प आणि कोविड महामारी नंतरचा पहिलाच अर्थसंकल्प अशी या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये. या...

पेट्रोल, डिझेल दरवाढ टळली

आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात इंधन दरांवर ऍग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर ऍंड डेव्हलपमेंट (एआयडीसी) सेस लावण्यात आला. पेट्रोलसाठी ही किंमत अडीच रुपये आहे, तर डिझेलवर चार रूपये इतका सेस आकारण्यात आला आहे....

लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी १५ वर्षातील सर्वाधिक वाढ

२०२१-२२ च्या अर्थसंकल्पामध्ये लष्कराला अद्ययावत करण्यासाठी १५ वर्षातील सर्वाधिक वाढ करण्यात आलेली आहे. लष्करी सामग्रीच्या खरेदीसाठी ₹१.३५ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. २०२०-२१ च्या मानाने ही तरतूद...

Team News Danka

43232 लेख
0 कमेंट