इंग्लंडची प्रतिष्ठीत शिक्षण संस्था ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, या युनिव्हर्सिटीमध्ये रश्मी सामंत नावाची एक भारतीय मुलगी पहिल्यांदाच स्टुडंट्स युनियनची अध्यक्ष झाली. परंतु ऑक्सफर्डमधील डाव्या विद्यार्थ्यांनी या मुलीला काही दिवसातच राजीनामा द्यायला...
बँकांच्या होऊ घातलेल्या खासगीकरणाच्या विरोधात सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. त्यामुळे शनिवार-रविवार नंतर सोमवारी आणि मंगळवारी देखील बँका बंद राहणार आहेत.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या नऊ युनियन्सच्या एकत्रित...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून राज्यातील नेत्याने पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्री ठाकरेंनी आपल्याला वनमंत्री करावे अशी मागणी या नेत्याने पत्रातून केली आहे. सध्या राज्याचे वनमंत्री पद रिक्त असून...
"सोंगाड्या" रिलीजला खणखणीत पन्नास वर्षे
मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी राखण करते मी रावजी
काय ग सखू बोला दाजिबा... राया मला पावसात नेऊ नका ..
अशा लोकप्रिय गाण्यांमुळे आजही चर्चेत असलेल्या दादा...
विद्यार्थ्यांच्या आक्रोशासमोर गुडघे टेकलेल्या ठाकरे सरकारतर्फे अखेर एमपीएससी परिक्षेची सुधारित तारीख जाहीर करण्यात आली आहे. राज्य लोकसेवा आयोगातर्फे प्रसिद्धी पत्रक काढत नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. आता एमपीएससीची...
भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनिमित्त 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव'चे उद्घाटन आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद मधील साबरमती आश्रम येथून केले. त्याबरोबरच नरेंद्र मोदींनी आज दांडी यात्रेला हिरवा झेंडा दाखवला.
महात्मा...
एल्गार परिषदेत भाषण करताना हिंदू विरोधी विष ओकणारा शर्जील उस्मानी हा ठाकरे सरकारचा जावई आहे असा टोला भरतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. आपल्या ट्विटर...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रस्त्यालगत असलेल्या धार्मिक स्थळांच्या नावाखाली केलेली अतिक्रमणे काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.
उत्तर प्रदेशच्या गृह मंत्रालयाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना रस्त्यांलगत असलेल्या धार्मिक...
हिंदूविरोधी गरळ ओकणारा जिहादी विचारांचा तरुण शर्जील उस्मानी याचा पुणे पोलिसांकडून जबाब नोंदवण्यात आला आहे. बुधवारी शर्जील उस्मानी पुणेतील स्वारगेट पोलीस ठाण्यात हजर झाला. ३० जानेवारी रोजी पुणे येथे...
"आनंद" च्या प्रदर्शनास पन्नास वर्षे पूर्ण
राजेश खन्नाच्या यशस्वी कारकिर्दीतील सर्वोत्तम भूमिकेपैकी एक म्हणजे ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित "आनंद" हा चित्रपट. हा चित्रपट मुंबईत १२ मार्च १९७१ रोजी प्रदर्शित झाला. मुंबईत...