29 C
Mumbai
Monday, April 20, 2026

Team News Danka

45230 लेख
0 कमेंट

हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा, राजीव कपूर यांचे निधन

हिंदी चित्रपटसृष्टी पुन्हा एकदा दुःखात बुडाली आहे. निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते- सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते व अभिनेते राज कपूर यांचे पुत्र- राजीव कपूर यांचे ५८ व्या वर्षी निधन झाले आहे. स्वर्गीय...

“मोदी शरद पवारांना आरसा दाखवतात तेंव्हा’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना राज्यसभेत भाषण केले. या भाषणामध्ये मोदींनी देशातल्या अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. पण त्यातही महत्वाचा मुद्दा हा शेतकरी आंदोलनाचा होता. साधारण ७०...

मुंबईच्या लोकल लवकरच पुर्वपदावर येणार?

नायर रुग्णालयात कोविड-१९ची लस टोचून घेतल्यानंतर मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी मुंबईची लोकल सेवा पूर्ववत सुरू करण्याचे संकेत दिले. त्यांनी पत्रकारांना दिलेल्या माहिती नुसार, मुंबईची सेवा...

ठाकरे सरकारवर नवनीत राणा यांचा हल्लाबोल

महाराष्ट्रातील स्थगिती सरकार अशी ओळख असणाऱ्या ठाकरे सरकारवर अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. त्यासंबंधीचा व्हिडियोदेखील चांगलाच गाजत आहे. सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. कोरोना...

नरेंद्र मोदींनी भावूक होऊन केला गुलाम नबी आझाद यांना ‘सलाम’

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत बोलत असताना भावुक झाले. काश्मीरमध्ये एका दहशतवादी हल्ल्यात मृत्यमुखी पडलेल्या काही गुजरातच्या नागरिकांबद्दलचा प्रसंग सांगताना मोदींना अश्रू अनावर झाले. नरेंद्र मोदी राज्यसभेत निवृत्त होणाऱ्या राज्यसभा...

“चौकशीची मागणी करणाऱ्यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी आवश्यक”- देवेंद्र फडणवीस

भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकरच्या चौकशीचे आदेश मागे घ्यावेत आणि त्याऐवजी सोनम कपूर, अनुराग कश्यप, फरहान अख्तर, परिणीती चोप्रा यासारख्या सेलिब्रिटींची चौकशी करावी. अशी मागणी भाजप आमदार राम...

पॉर्नस्टार मिया खलिफा पुन्हा बरळली

पॉर्नस्टार मिया खलिफाने पॉपस्टार रिहानाबरोबरच ट्विट करून दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. यानंतर अनेक भारतीय कलाकार आणि खेळाडूंनी अशा प्रकारे परदेशातून ट्विट करणाऱ्यांविरोधात #IndiaTogether या हॅशटॅगवर ट्विटही केले....

नवी मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी महाविकास आघाडीत कुरबुरी सुरु

नवी मुंबईमध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची ताकद वाढवण्यासाठी एकीकडे प्रत्येक पक्षाची धडपड सुरु आहे. तर दुसरीकडे जागा वाटपावरुन महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरु झाली आहे. आगामी निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेस...

माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारींच्या कुटुंबात दहशतवादी?

योगी सरकारने मुख्तार अन्सारी हा दहशतवादी असल्याचा दावा केला आहे. तसेच पंजाब सरकार त्याच्या बचावासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. त्याचवेळी मुख्तार यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की ते...

लाल किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडा फडकावणाऱ्याला अटक

प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी अभिनेता आणि गायक दीप सिद्धूला अटक करण्यात आली आहे. दिल्लीच्या स्पेशल सेलने ही कारवाई केली. दीप सिद्धू यानेच त्याच्या काही गुंडांसमवेत लाल किल्ल्यावर...

Team News Danka

45230 लेख
0 कमेंट