29.1 C
Mumbai
Friday, July 10, 2026

Team News Danka

47451 लेख
0 कमेंट

रायगड एमआयडीसीत शिवसेना-राष्ट्रवादीत राडा

रायगड विळेभागाड एमआयडीसीतील पॉस्को कंपनीच्या एका कामावरून शिवसेना- राष्ट्रवादी पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. याच कारणाने या भागात गाड्यांची तोडफोड करण्याचे प्रकार घडले आहेत. पॉस्‍को कंपनीतून माल वाहून नेणारे ट्रक...

सिनेमांपूर्वीचा ॲनिमेशनपट- शांबरिक खरोलिका

आज ३ मे १९१३ रोजी दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र प्रदर्शित करून भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. त्यापूर्वी कल्याणचे पटवर्धन बंधू काचेच्या पट्ट्यांवर चित्र रंगवून मॅजिक लॅण्टर्नच्या सहाय्याने त्यांच्यात हालचालींचा...

महाराष्ट्रात सर्वत्र हॉलमार्कची सुविधा द्या!

मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता प्रमाणित करण्यासाठी हॉलमार्क आवश्यक असतो. परंतु महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांत ही सोय उपलब्ध नाही. एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांत...

११ कोटी लसींकरता केंद्राने मोजले १७३२ कोटी

जगातील सर्वात मोठे लस उत्पादक सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे संस्थापक आणि अध्यक्ष आदर पुनावाला यांनी लसींच्या संदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांबाबत स्पष्टीकरण दिले आहे....

बजाजची इलेक्ट्रिक दुचाकी लवकरच बाजारात?

बाजाज ऑटोमाईल ही भारतीय बाजारातील अग्रणी वाहन उद्योजक कंपनी आहे. आजवर विविध प्रकारच्या गाड्यांनी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अशातच बजाज आता भारतातील वाढत्या इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात उतरण्याच्या प्रयत्नात...

सोन्याच्या भावाला जोरदार झळाळी

आज (३ मे) रोजी सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ नोंदली गेली. सोमवारच्या दिवशी फ्युचर बाजारात ४६,९२१ रुपयांना सोन्याच्या व्यापाराची सुरूवात झाली तर आजच्या दिवसभरात ४७,००० रुपयांची मर्यादा सुद्धा पार केली. आज...

‘आम्ही इथे इंजेक्शन देऊन मारले आहेत’

सोलापूरच्या रुग्णालयातील रुग्णाने व्हीडिओ शेअर करत सांगितली अवस्था महाराष्ट्रात कोविडने हाहाकार माजवला आहे. अशातच वेगवेगळ्या ठिकाणी वैद्यकीय सुविधांच्या नावाने असलेली वानवा देखील समोर येत आहेच. सोलापूर येथील नर्मदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधील...

दिल्ली सरकारने मागितली लष्कराची मदत

राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. प्रत्येक दिवशी कोरोना रुग्णसंख्येचा नवा उच्चांक पाहायला मिळतोय. अशावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने कोरोना विषाणू विरोधातील लढाई लढण्यासाठी आता केंद्र सरकारकडे लष्कराच्या...

आरसीबीच्या सिंहावर मास्क

विराट कोहलीच्या बंगलोरनं आता इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या सीझनच्या इतर सामन्यांसाठी लाल ऐवजी निळ्या रंगाची जर्सी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचसोबत आरसीबीनं कोविड-१९ विरोधातील लढाईत बंगलोर आणि इतर शहरांना...

आयपीएलचा सामना कोरोनामुळे रद्द

आजचा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु सामना पुढे ढकलला आयपीएलच्या १४ व्या पर्वावर कोरोनाचं जोरदार वादळ घोंघावत आहे. आज स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात...

Team News Danka

47451 लेख
0 कमेंट