30 C
Mumbai
Thursday, April 23, 2026

Team News Danka

45291 लेख
0 कमेंट

बोईंगशी एफ.ए.ए.चे साटेलोटे

अमेरीकी सिनेटच्या चौकशी समितीचा ठपका विमान उड्डाण करताना अचानक बिघाड झाल्यास वैमानिकाचा प्रतिसाद कसा असावा याबाबत चाचण्या घेताना बोईंग कंपनीने अनावश्यक हस्तक्षेप केल्याचा ठपका सिनेटच्या चौकशी समितीने ठेवला आहे. इंडोनिशियात...

झोजिला जवळ पर्यटन केंद्र उभे करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार

श्रीनगर- लेह महामार्गावरील झोजिला बोगद्याजवळ हिवाळी पर्यटन केंद्र उभे करण्यासाठीच्या चर्चेला सरकारने सुरूवात केली. सरकार सर्व आधुनिक सुखसोईंनी युक्त असे पर्यटन केंद्र उभारू इच्छित आहे. जम्मू-काश्मिर आणि लडाख केंद्रशासित...

तलावात सापडले इ.स.पू. ६-१२व्या शतकातील शिल्पपट

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील जामसर तलावातील गाळ काढताना इ.स.पू ६ ते १२ व्या शतकातील काही शिल्पपट सापडले. हा तलाव पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला होता. मागील महिनाभर या ६.६ हेक्टर...

सिंचनाच्या नव्या पध्दतीचा वाळवंटी प्रदेशातील शेतकऱ्यांना आधार

आय.आय.टी दिल्लीच्या 'सेंटर फॉर रुरल डेव्हलपमेंट आणि टेक्नॉलॉजीने' विकसीत केलेल्या सिंचनाच्या नव्या उपकरणामुळे वाळवंटीय क्षेत्रात राहणाऱ्या शेतकऱ्यांना सिंचनाची नवी पध्दत खुली झाली आहे.  कोरोना महामाहीच्या काळात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे...

शिक्षण क्षेत्रात मोदी सरकारची आघाडी

देशाच्या उन्नतीसाठी शिक्षण आवश्यक आहे. उच्चशिक्षण, तंत्रशिक्षण इत्यादी क्षेत्रांतील नामांकित संस्था देशात असतील तर युवकांना संधीची नवीन दारे उघडली जातील. युवकांच्या उन्नतीला डोळ्यापुढे ठेऊन कार्यरत असणाऱ्या मोदी सरकारच्या काळात...

चीन चंद्रावर भाज्या पिकवू शकेल का? संशोधनातून काय निष्कर्ष निघाला?

चॅंग इ-५ हे चीनचे अंतरिक्ष यान, चंद्रावरील मातीच्या नमुन्यासह सुरक्षितरित्या पृथ्वीवर उतरले. अवकाश संशोधन क्षेत्रात चार दशकांच्या अंतराने चंद्रावरील नमुने पृथ्वीवर आणण्यात आले. या कामगिरीमुळे चंद्रावर यशस्वी अवतरण करणारा...

छोट्या अंतरासाठी विद्युत विमाने- नवा पर्याय

छोट्या अंतराच्या उड्डाणांकरिता पारंपारिक विमानांना आता विद्युत उर्जेवर चालणाऱ्या विमानांचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. पारंपारिक विमाने ३००-३५० किलोमीटरच्या अंतरासाठी आतबट्ट्याची ठरत असल्यामुळे इतर पर्यायांची चाचपणी जगात चालू आहे. छोट्या शहरांना...

महानदी पूरक्षेत्रातील विकास कामे अडचणीत

ओडिशातील महानदी पूरक्षेत्रात ४२४ एकराचा भराव घालून विकास कामे करण्याच्या निर्णयाला हरीत विकास लवादाच्या निर्णयामुळे फटका बसण्याची चिन्ह आहेत. ओडीशातील महानदीच्या पात्राचे सपाटीकरण करून राज्य सरकारने तिथे वैद्यकीय महाविद्यालय आणि...

पर्यावरणाचा मुद्दा संवेदनशील आपल्याकडे दवडायला वेळ नाही… पॅरिस करारप्रकरणी बायडेन यांचे सूचक वक्तव्य

कोविड-१९ वरच्या लसीसोबतच अमेरिकेला वेगाने पर्यावरणीय बदलांना आळा घालण्यासाठी करायच्या उपाययोजनांची गरज आहे. ‘आपल्याकडे आता दवडण्यासाठी अधिक वेळ नाही’ असे पत्रकारांसमोर स्वतंत्र पर्यावरणीय टीम जाहीर करताना बायडेन यांनी स्पष्ट...

भारतीय बंदरांपुढे क्रेनचे संकट

भारत सरकारने चीनमधून आयात कराण्याच्या वस्तूंवर कडक निर्बंध लादल्यामुळे सरकारी खासगी भागिदारी अंतर्गत चालणाऱ्या बंदरांसमोर क्रेनचे संकट उभे राहिले आहे. बंदरात कंटेनर हाताळणीसाठी लागणाऱ्या क्रेन चीनमधून आयात कराव्या लागतात....

Team News Danka

45291 लेख
0 कमेंट