27.6 C
Mumbai
Thursday, July 2, 2026

Team News Danka

47220 लेख
0 कमेंट

महाराष्ट्र सरकारने लसीचे राजकारण करू नये

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लसीकरणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकारला खडे बोल सुनावले आहेत. महाराष्ट्र सरकारने लसीकरणाचे राजकारण करू नये असे जावडेकरांनी म्हटले आहे. या सोबतच केंद्राने महाराष्ट्राला दिलेल्या लसींची...

शपथेवर फेटाळले शंभर कोटींचे आरोप

सचिन वाझे याने लिहिलेल्या कथित पत्रातून महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर शंभर कोटीच्या वसुलीचे आरोप केल्यानंतर राज्यभर एकाच खळबळ उडाली. या आरोपांची दखल खुद्द अनिल परब यांनी घेतली....

लसीच्या तुटवड्याचा ठाकरे सरकारचा दावा धादांत असत्य

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन केंद्र पुरेशा प्रमाणात लसी पाठवत नसल्याची जुनीच रड पुन्हा एकदा लावली होती. मात्र पुन्हा एकदा राज्य सरकारचा रडीचा...

गँग्स ऑफ ‘वाझे’पूरशी जोडले गेले अनिल परबांचे नाव

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याचे एक कथित पत्र मीडिया आणि सोशल मीडिया मध्ये व्हायरल झाले आहे. या पत्रात महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी शंभर कोटी वसूल करायला...

अजित पवारांवरही सचिन वाझेकडून आरोपांच्या फैरी

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याचे एक कथित पत्र मीडिया आणि सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आहे. या पत्रात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही नाव पुढे आले आहे. महाराष्ट्राचे माजी...

नक्षली हल्ल्यातूनही विरोधकांचा ‘फेक न्यूज’चा प्रयत्न

छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात काल झालेल्या सुरक्षा बल आणि नक्षल्यांच्या चकमकीत २० जवान हुतात्मा झाले. शनिवारी नक्षलवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर अचानक हल्ला केला. तब्बल तीन तास चाललेल्या या चकमकीमध्ये सुरक्षा दलाचे...

अनिल देशमुखांनी नियुक्तीसाठी मागितले २ कोटी, वाझेच्या कथित पत्रात गौप्यस्फोट

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याचे एक कथित पत्र मीडिया आणि सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आहे. या पत्रात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस दलात पुन्हा घेण्यासाठी आपल्याकडे...

मोदींचा आज ‘परिक्षा पे चर्चा’ अंतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी विद्यार्थ्यांशी परिक्षेच्या ताणावर मात कशी करावी याबाबत चर्चा करणार आहेत. 'परिक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात परिक्षांचा ताण कसा हाताळावा याबाबत विद्यांर्थ्यांशी ते संवाद साधणार...

मुंबईत चालू होणार जल वाहतूक

जल टॅक्सी आणि रोपाक्स हे लवकरच मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा हिस्सा असतील. जल टॅक्सी बारा विविध मार्गांवर आणि रोपाक्स चार विविध मार्गांवर डिसेंबर महिन्यापासून चालवण्यात येतील. अशी माहिती मिळत...

अयोध्येतील रस्त्याला कोठारी बंधूंचे नाव

प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्या नगरीतील आता कारसेवक कोठारी बंधू यांच्या नावाने रस्ता बांधण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी यासंबंधीची घोषणा केली आहे. कोठारी बंधू हे...

Team News Danka

47220 लेख
0 कमेंट