गोल्डा एक अशांत वादळ हे मराठी मधील गोल्डा मायर यांचे एकमेव चरित्र आहे. वीणा गवाणकर यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखीकेने लिहीलेले हे पुस्तक मराठी वाचकांसाठी नक्कीच आकर्षक आहे. इस्रायलचं खंबीर नेतृत्व...
तृणमूल काँग्रेस पक्षाचा नेता आणि मंत्री सिद्दीकुल्लाह चौधरी याने राडा करताना राष्ट्रीय महामार्ग बंद केल्याची घटना पश्चिम बंगालमधल्या गलसी येथे घडली आहे. यामुळे रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली ज्यात कोविड...
अमेरिकन शोध पत्रकार एरिक श्लोसर यांनी फास्ट फूड नेशन या पुस्तकातून अन्न उद्योगाचा धांडोळा घेतला आहे. आपल्याला दिसणाऱ्या चमकदार दुकानांमागचं काळं वास्तव अतिशय समर्पक शब्दात, पुराव्यांनिशी आणि उदाहरणांसहित मांडले...
कोविड-१९ महामारीमुळे गेले कित्येक महिने रेल्वे सामान्य नागरिकांकरिता बंद आहे. तरीही, रेल्वेने प्रवास करू शकणाऱ्या काही प्रवाशांच्यामते रेल्वे स्थानकांवर मास्क आणि सॅनिटायझरची विक्री करण्यात यावी. सध्याच्या काळात १६ लाख...
महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांच्या जावयाला नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केली आहे. मलिक यांचा जावई समीर खान याला ड्रग्स केसमध्ये १३...
अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जवळपास वर्षभरात दुसऱ्यांदा महाभियोगाचा सामना करण्याची वेळ आली आहे. अमेरिकन लोकशाहीच्या इतिहासात ही पहिलीच घटना आहे, जेव्हा जवळपास वर्षभराच्या अंतरात एकाच राष्ट्राध्यक्षावर महाभियोग...
पौराणिक कथांचे विश्लेषक आणि लेखक देवदत्त पटनायक यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुरी येथील जगन्नाथ मंदिराबाबत खोटी माहिती पसरवल्या प्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. ओडिशा...