31.4 C
Mumbai
Wednesday, June 10, 2026

Team News Danka

46579 लेख
0 कमेंट

भारत तिबेट सहयोग मंचातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

तिबेट या प्रदेशाच्या मुक्तीसाठी आणि तिबेटियन नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या भारत तिबेट सहयोग मंच या संस्थेतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे मुख्य मार्गदर्शक असणारे डॉ. इंद्रेश...

दिघी बंदराचा विकास अदानीकडून

अदानी पोर्ट ऍण्ड स्पेशल इकॉनॉमिक झोन कडून (एपीएसईझेड) दिघी बंदर अधिग्रहणाच्या सर्व प्रक्रियांची पूर्तता होऊन ₹७०५ कोटींना ते ताब्यात घेतले आहे. अदानीकडून अजून ₹१०,००० कोटींची गुंतवणुक करून जवाहरलाल नेहरु...

अकरा वर्षीय भाविकाने राम मंदिरासाठी दिले पन्नास लाख रुपये! अशी जमवली रक्कम…

सुरत मध्ये राहणाऱ्या भाविक या अकरा वर्षीय मुलीने अयोध्येतील राम मंदिरासाठी तब्बल पन्नास लाख रुपयांचा निधी दान केला आहे. तिने स्वतः हा निधी जमा केला असून यासाठी तिने रामकथेचा...

टूलकीट मधली ‘कीड’

टूलकिट प्रकरणात दिशा रवी, निकिता जेकब, शंतनू मुळूक यांची नावे पोलिसांच्या तपासात समोर आली आहेत. त्यातील दिशा रवीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेनंतर दिशाच्या वयाचा मुद्दा पुढे...

पेयजल योजनेसाठी केंद्र सरकारकडून सर्वेक्षणाला सुरूवात

जल जीवन मिशन (शहरी) मार्फत सर्व ४,३७८ शहरांसाठी नळजोडणीद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी १० शहरांमध्ये केंद्र सरकारने सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात येणार आहे. हे ही वाचा: https://www.newsdanka.com/business/pipelined-water-supply-swachh-bharat-mission2-0-declaration-by-finance-minister/4684/ गृहनिर्माण आणि...

अबू आझमीने ओकली महिलां विरोधात गरळ! म्हणाला…

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी कायमच चर्चेत असणारे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी महिलांविषयी गरळ ओकली आहे. महिला आधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात आणि नंतर बलत्काराचे आरोप करतात असे अतिशय...

‘मराठवाडा आणि विदर्भाच्या प्रश्नावर विधानसभेत हक्कभंग आणू’- सुधीर मुनगंटीवार

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठवाडा आणि विदर्भ वैधानिक विकास महामंडळाबाबत राज्यपालांशी चर्चा केली. दोन्ही वैधानिक विकास महामंडाळांचा कालावधी ३० एप्रिल...

आता ‘कू’ वर ही वाजणार ‘डंका’

राष्ट्रवादाचा बुलंद आवाज आता 'कू' ॲपवरही दुमदुमणार आहे. न्यूज डंकाचे अधिकृत खाते आता 'कू' ॲपवरही तयार झाले असून 'डंका' च्या बातम्या आता 'कू' ॲपवाराही वाचता येणार आहेत. 'कू' हे...

टूलकिट प्रकरणात निकिता जेकबला अटकपूर्व जामीन मंजूर

टूलकिट प्रकरणात पोलिसांच्या रडार वर असलेल्या निकिता जेकब या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या जामीनाचे स्वरूप ट्रान्झिट अटकपूर्व जामीन असे असून यामुळे निकिता हिला दिल्ली...

मुंबईतील हे चार वॉर्ड हॉटस्पॉट बनण्याच्या मार्गावर

मुंबईत अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर गर्दी वाढू लागली आहे. शहरात कोरोना संक्रमण वाढण्याची भीतीही निर्माण झाली आहे. के ईस्ट वॉर्ड (अंधेरीपूर्व जोगेश्वरी), टी वॉर्ड(मुलुंड), आर सेंट्रल वॉर्ड(बोरिवली), एम वेस्ट(चेंबुर,...

Team News Danka

46579 लेख
0 कमेंट