राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे अखेर यवतमाळ जिल्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दहा दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे यवताळमध्ये २८ फेब्रुवारीपर्यंत...
काँग्रेस नेते आणि नव्याने प्रदेशाध्यक्ष झालेले नाना पटोले यांनी सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना फटकारल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही या सुप्रसिद्ध अभिनेत्यांवर हल्ला केला आहे. "देशातील प्रश्नावर...
विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्र काँग्रेसचे नवनिर्वाचीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे राज्यात चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहेत. 'बिग बी' अमिताभ बच्चन आणि 'खिलाडी' अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे चित्रीकरण महाराष्ट्रात...
आज देशभरात विविध ठिकाणी रेल रोको होत आहे. त्यामुळे सुरक्षादल अधिक सतर्क झाले आहे. त्यापैकी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यात अधिक दक्षता बाळगण्यात येत आहे.
राज्य...
केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शाह गुरुवारी पश्चिम बंगालमध्ये दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील इंदिरा मैदान येथे आपल्या पक्षाच्या ‘पॉरीबर्तन यात्रे’ च्या पाचव्या आणि अंतिम टप्प्याच्या...
सध्याचा जमाना हा सोशल मीडियाचा असून अभिनेत्यांपासून नेत्यांपर्यंत सगळेच यावर सक्रिय असतात. ट्विटर हे माध्यम तर सामाजिक,राजकीय चर्चांचा आखाडाच आहे. भारत सरकारचे अनेक मंत्री या प्लॅटफॉर्मवर नियमीतपणे व्यक्त होतात...
सोशल मिडीयामधील सर्वांच्याच परिचयाचे फेसबूक आणि ऑस्ट्रेलियाच्या सरकारमध्ये जोरदार संघर्ष सुरु आहे. यातूनच आता फेसबुकने ऑस्ट्रेलियात आपल्या माध्यमातून न्यूज पाहण्यास आणि शेअर करण्यास यूझर्सला बंदी घेतली आहे. सध्या फेसबुकचा...
केरळ विधानसभा निवडणुकीच्या काही आठवडे आधी भारताचे ‘मेट्रोमन’ अशी प्रतिमा असलेले इ. श्रीधरन यांनी लवकरच भाजपमध्ये करणार असल्याचे सांगितले आहे. "बातमी खरी आहे. मी भाजपमध्ये सामील होणार आहे." असे...
इंडियन प्रिमियर लीगच्या चौदाव्या हंगामासाठी आज लिलाव होणार आहे. चेन्नई इथे होणाऱ्या या लिलावासाठी आयपीएलचे आठही संघ सज्ज झाले आहेत. दुपारी तीन वाजता स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर या लिलावाचे थेट...
पश्चिम बंगालचे मंत्री झाकीर हुसेन हे काल रात्री मुर्शिदाबाद जिल्ह्यात क्रूड बॉम्बच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. गुरुवारी पहाटे त्यांना कोलकाता येथील सरकारी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. “हुसेन यांना...